शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

यशवंत बर्वे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 18:25 IST

नांदगाव : मानवधन संस्थेतर्फे कर्मयोगी डॉ. यशवंत बर्वे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला.

ठळक मुद्देभविष्यातील शैक्षणिक धोरणाबद्दल मार्गदर्शन व दिशादर्शनाचे भरीव कार्य

नांदगाव : मानवधन संस्थेतर्फे कर्मयोगी डॉ. यशवंत बर्वे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला.अतिदुर्गम आदिवासी, दुष्काळी भागात जाऊन विनामूल्य आरोग्यसेवा देणे, अन्नदान करणे, आर्थिक मदत करणे या माध्यमातून बर्वे यांनी समाजातील तळागाळातील लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा सातत्याने प्रयत्न केला. तसेच आदिवासी बांधवांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविले. शैक्षणिक क्षेत्रात होत असणार्‍या बदलांचा पाठपुरावा करून, भविष्यातील शैक्षणिक धोरणाबद्दल मार्गदर्शन व दिशादर्शनाचे भरीव कार्य बर्वे यांनी केले आहे.९१ वर्षीय डॉ. बर्वे यांना महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विनोबा भावे अशा थोर देशभक्तांचा सहवास लाभला आहे.मानवधन संस्थेचे संस्थापक प्रकाश कोल्हे व सचिव ज्योती कोल्हे यांच्या हस्ते डॉ. यशवंत बर्वे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्याप्रसंगी डॉ. विजय बर्वे, अश्विनीकुमार भारद्वाज, डॉ. मृणाल भारद्वाज, माधुरी माटे, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, डॉ. अंजली बर्वे, डॉ. अनिल बर्वे, हेमलता बीडकर, अनिल कोल्हे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :nandgaon-acनांदगावRural Developmentग्रामीण विकास