शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

विंचुरीदळवीत शेतकरी सन्मान यादीचे वाचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 18:42 IST

सिन्नर : केंद्र शासनामार्फत शेतकरी सन्मान निधी (पीएम किसान) योजनेची व्याप्ती वाढवून दोन हेक्टरवरील पात्र शेतकऱ्यांनाही तीन समान हप्त्यात वार्षिक सहा हजार रूपये अनुदान बॅँक खात्यावर देण्यात येणार आहे.

सिन्नर : केंद्र शासनामार्फत शेतकरी सन्मान निधी (पीएम किसान) योजनेची व्याप्ती वाढवून दोन हेक्टरवरील पात्र शेतकऱ्यांनाही तीन समान हप्त्यात वार्षिक सहा हजार रूपये अनुदान बॅँक खात्यावर देण्यात येणार आहे. त्यानुसार दोन हेक्टरवरील पात्र, अपात्र शेतकऱ्यांची यादी चावडीवाचन तालुक्यातील विंचुरदळवी येथे शनिवार (दि.२२) सकाळी ९.३० वाजता ग्रामसभेत करण्यात आले. ग्रामविकास अधिकारी संजय गिरी यांनी पत्राचे वाचन केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व सरपंचांना पाठवलेल्या पत्राचे वाचन करण्याकरीता व त्यांनी सूचित केलेल्या जलशक्ती अभियानाचे नियोजन करण्यासाठी लक्ष्मणगिरी महाराज व्यापारी संकुल चौकातील मारूती मंदिराचे पारावर विशेष ग्रामसभा घेण्यात आली.यावेळी विस्तार अधिकारी पी. एम. बिब्बे, सरपंच संगीता पवार, उपसरपंच भास्कर चंद्रे, शांताराम दळवी, सुरेश भोर, संपत चंद्रे, अंगणवाडी कार्यकर्ती माधूरी दळवी आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. १४ व्या वित्त आयोगाच्या आराखड्यातील शेत रस्त्यांच्या कामाबाबत माहिती देण्यात आली. मार्चअखेर थकबाकी असणाºया खातेदारांनी ग्रामपंचायतीचे कर भरावे असे आवाहन करण्यात आले. स्मार्ट ग्राम बक्षीस रकमेतून लवकरच घंटा गाडी ग्रामस्थांच्या सेवेत दाखल होत असल्याचे गिरी यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरी