शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

वनव्यवस्थापन समितीच्या वतीने बागलाणला जागतिक व्याघ्र दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 15:38 IST

कंधाणे : बागलाण तालुक्यातीलयेथे वनविभाग व संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या वतीने २९ जुलै रोजी जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देउपस्थितांना आयुर्वेदिक वृक्षांचे रोपटे देवुन सन्मानीत करण्यात आले.

लोकमत न्युजनेटवर्ककंधाणे : बागलाण तालुक्यातीलयेथे वनविभाग व संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या वतीने २९ जुलै रोजी जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा करण्यात आला.पर्यावरण संतुलनात वाघांचे अनन्य साधारण महत्व असुन अन्न साखळीतील वरच्यास्थानी वाघ येत असल्याने पर्यावरण संतुलनासाठी वाघांचे अस्तित्व गरजेचे असल्याचे प्रतिपादन मानद वन्यजीव सरंक्षक अमीत खरे यांनी केले. तिळवण ता. बागलाण येथे वनविभाग व संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या वतीने २९ जुलै रोजी जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्र माच्या खरे यांनी मनोगत व्यक्त केले.अध्यक्षस्थानी महाराष्ट्र शासनाच्या वन्यजीव समितीचे समन्वयक विकास देशमुख हे होते. उपस्थितांना निसर्ग मित्र व सामाजिक कार्यकर्ते दिलीप आहिरे यांच्या हस्ते आयुर्वेदिक वृक्षांचे रोपटे देवुन सन्मानीत करण्यात आले. यावेळी सटाणा वन परिक्षेत्र अधिकारी रमेश साठे, पर्यावरणवादी प्रा. शांताराम गुंजाळ, दिलिप अहिरे, राकेश घोडे, वनपाल जे. के. शिरसाठ यांनी मनोगत व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्र मास सरपंच चिंधा पवार, उपसरपंच तुकाराम बच्छाव, अशोक गुंजाळ, तुळशीराम गुंजाळ, मधुकर जाधव, दिनेश गुंजाळ, वनपाल वैभव हिरे, अशोक शिंदे, वनरक्षक नवनाथ मोरे, प्रफुल पाटील, किशोर मोहिते, हरि अहिरे, दत्तात्रेय देवकाते, गौतम पवार, स्वाती सावंत, चारू तडीस, काशिनाथ हांडे आदी उपस्थित होते. (फोटो ३० कंधाणे)

टॅग्स :Tigerवाघforestजंगल