शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

सूर्यनमस्कारात जागतिक विक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 01:01 IST

योगामुळे शारीरिक मानसिक व आध्यात्मिक बलस्थाने भक्कम होतात. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सामूहिक सूर्यनमस्कार करत केलेला जागतिक विक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी केले.

नाशिकरोड : योगामुळे शारीरिक मानसिक व आध्यात्मिक बलस्थाने भक्कम होतात. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सामूहिक सूर्यनमस्कार करत केलेला जागतिक विक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी केले.नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाने सूर्यनमस्कार एक आविष्कार या उपक्रमात लिम्का बुक आॅफ रेकॉर्डचा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. जागतिक विक्रम प्रमाणपत्र वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. वि. रा. काकतकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, कार्यकारी मंडळाचे उपाध्यक्ष श्रीपाद देशपांडे, सचिव ज्ञानेश्वर कुलकर्णी, खजिनदार वैशाली गोसावी, अलका कुलकर्णी, प्रद्युम्न जोशी, डॉ. मनोज कनोजिया आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, डॉ. वि. रा. काकतकर आदींची भाषणे झाली. यावेळी अलका कुलकर्णी यांनी सूर्यनमस्कार उपक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी केले.पाहुण्यांचे स्वागत स्वप्ना मालपाठक व आभार प्रधुम्न जोशी यांनी मानले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, विविध शाळांचे पदाधिकारी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक