शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय शिक्षण मंडळातर्फे शिक्षकांसाठी कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 00:28 IST

भारतीय शिक्षण मंडळ आणि नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे बिंदू रामराव देशमुख महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने नाशिकरोड परिसरातील शिक्षकांसाठी तीन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

नाशिक : भारतीय शिक्षण मंडळ आणि नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे बिंदू रामराव देशमुख महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने नाशिकरोड परिसरातील शिक्षकांसाठी तीन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.  या कार्यशाळेत शिक्षकांना गुणवत्ता वाढीसाठी महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. लीना पांढरे यांनी मार्गदर्शन केले. तसेच भारतीय शिक्षण मंडळाचे महाराष्टÑ प्रांत अध्यक्ष महेश दाबक यांचेही मार्गदर्शन लाभले. या कार्यशाळेत शिक्षकांची भूमिका, भारतीय संस्कृती, शिक्षराचे भारतीयकरण, शिक्षण समृद्ध होण्यासाठी वाचन, समाजशिक्षण, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शिक्षकांचा मानसिक, बौद्धिक विकास ही काळाची गरज आहे यावर केंद्रीत करण्यात आले.यावेळी प्राचार्य डॉ. पांढरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, शिक्षक हा राष्टÑाचा आधारस्तंभ असल्यामुळे शिक्षकाने शिक्षणाला जास्तीत जास्त महत्त्व देऊन शैक्षणिक सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. देशामध्ये नैतिकता, समानता आणि देशांचा नैतिक विकास, समानता शिक्षणाच्या माध्यमातून समाजामध्ये रूजविता येतात, असेही त्या म्हणाल्या. यावेळी शिक्षण मंडळाची कार्यप्रणालीबाबत माहिती देण्यात आली. सदर कार्यशाळेस प्रा. प्रकाश वारकरी, प्रा. तेजेश बेलदार, प्रा. विनोद निरभवणे, प्रा. भास्कर नरवटे, प्रा. चंद्रकांत गोसावी आदि उपस्थित होते.

टॅग्स :Teacherशिक्षकSchoolशाळा