शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महिला सबलीकरण व कायदा साक्षरता विषयावर वाघ महाविद्यालयात कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 17:59 IST

चांदोरी : आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ व के. के. वाघ कला, वाणिज्य, विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालय, चांदोरी यांच्या संयुक्त विद्यमाने वाघ महाविद्यालयात दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

चांदोरी : आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ व के. के. वाघ कला, वाणिज्य, विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालय, चांदोरी यांच्या संयुक्त विद्यमाने वाघ महाविद्यालयात दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.पहिल्या सत्रात ‘महिला सबलीकरण’ या विषयावर डॉ. आश्लेषा कुलकर्णी म्हणाल्या, आज स्त्रियांना सर्वच क्षेत्रात करियर करण्याची संधी उपलब्ध झालेली आहेत. त्याचा विद्यार्थिनींनी लाभ घ्यावा व सामाजिक, शैक्षणिक दृष्टया सक्षम झाले पाहिजे.दुसरे पुष्प गुंफताना डॉ. मनीषा नवरे यांनी विविध कोर्सेसची माहिती दिली. स्वयंरोजगार करण्याच्या दृष्टीने प्रशिक्षण उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले.दुसऱ्या दिवशीच्या सत्रात ‘कायदा साक्षरता’ या विषयावर डॉ. मेधा सायखेडकर यांनी कायद्याविषयी माहिती देताना महिला सुरक्षतेसंबंधी कायदे असून स्त्रियांचा मानसिक, शारीरिक, लैंगिकछळ थांबविता येईल. कोणताही कायदा हा उत्कृष्ट समाजाच्या उभारणीसाठी असतो. त्याचा गैरवापर होऊ नये यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच अ‍ॅड. शिवराज नवले यांनी विविध कायदे सांगून घडलेल्या अनेक घटना समाजविघातक असल्याचे सांगितले.या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी प्राचार्य डॉ. आर. के. दातीर यांनी प्रास्ताविक केले.कार्यक्र माचे समन्वयक प्रा. सिमा भालेराव यांनी संयोजन केले. प्रा. वृषाली जाधव यांनी सूत्रसंचालन, तर पाहुण्यांचा परिचय डॉ. सविता भंडारे यांनी करून दिला. प्रा. तुषार बागुल यांनी आभार मानले.

टॅग्स :Studentविद्यार्थी