शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

लोहोणेर शाळेत किशोरवयीन मुलींसाठी कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 00:52 IST

शारीरिक व मानसिक बदलांना सामोरे जाताना नेमकी काय काळजी घ्यावी याबाबत किशोरवयीन मुलींमध्ये अनभिज्ञता दिसून येते. या मुलींना वयाबाबतचे शास्रीय ज्ञान व आरोग्यविषयक माहिती असणे आवश्यक आहे. याबाबतची शास्रीय माहिती उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. वैशाली निकम यांनी केले.

लोहोणेर : शारीरिक व मानसिक बदलांना सामोरे जाताना नेमकी काय काळजी घ्यावी याबाबत किशोरवयीन मुलींमध्ये अनभिज्ञता दिसून येते. या मुलींना वयाबाबतचे शास्रीय ज्ञान व आरोग्यविषयक माहिती असणे आवश्यक आहे. याबाबतची शास्रीय माहिती उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. वैशाली निकम यांनी केले.कळवण उपजिल्हा रु ग्णालय व लोहोणेर प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जनता विद्यालय, लोहोणेर येथे किशोरवयीन मुलींसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. डॉ. कविता पवार, डॉ. भाग्यश्री बच्छाव, डॉ. धनश्री देवरे, डॉ. सायली आहेर, पर्यवेक्षिका कल्पना काळे व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यशाळेत मासिक पाळीबाबत असणारे मुलींचे समज-गैरसमज, किशोरवयातील शारीरिक व मानसिक बदल, योग्य आहार, आरोग्याशी निगडित समस्या यावर सविस्तर माहिती देण्यात आली. कार्यक्र म यशस्वी होण्यासाठी शीतल जाधव, अनिता पाटील, शारदा पवार, अश्विनी मुंदानकर, स्मिता वाघ, मनीषा गिरासे, अनिता सूर्यवंशी आदींनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स