नाशिक : दि इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकौंटंट नाशिक शाखेतर्फे सनदी लेखापालांकरिता दि. ७, ८ व १५ नोव्हेंबर रोजी सीए इन्स्टिट्यूट दिल्ली यांच्या अप्रत्यक्ष कर समितीद्वारे तीन दिवसीय कार्यशाळा अशोका मार्ग येथील आयसीएआय भवन येथे कार्यशाळा होईल. कार्य शाळेत नामांकित तज्ज्ञ मार्गदर्शन करणार असल्याची माहिती शाखेचे अध्यक्ष विक्रांत कुलकर्णी यांनी दिली. या परिसंवादास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शाखेचे रवि राठी, मीनल लुणावत, विकास हाके, उल्हास बोरसे यांनी केले आहे.
नाशिक सीए शाखेतर्फे सेवा करावर कार्यशाळा
By admin | Updated: November 7, 2014 00:23 IST