शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात हातमाग व्यवसायावर कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 18:30 IST

येवला येथे केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या वतीने ‘हातमाग व्यवसायात तंत्रज्ञानाचा वापर’ या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली.

येवला : येथे केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या वतीने ‘हातमाग व्यवसायात तंत्रज्ञानाचा वापर’ या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय रेशीम तंत्रज्ञान व संशोधन केंद्रातील वैज्ञानिक डॉ. उदय जावळी, शिवकुमार मुरगुड, बसवराज हरकल, प्रमोद कक्कनवार, रेशीम विकास अधिकारी श्री शंकर, सी. के. बडगुजर, शांतीलाल भांडगे, माधवराव खळेकर, येवला मर्र्चण्ट बँकेचे संचालक मनोज दिवटे आदी उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. उदय जावळी यांनी विणकर बांधवांना हातमाग व्यवसायातील नवनवीन तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले, हातमाग व्यवसायात दक्षिण भारतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवनवीन उत्पादने घेतली जातात. अशाच प्रकारे येवल्यातील विणकरांनी व्यवसायात नवीन तांत्रिक बदल केल्यास उत्पादनात वाढ होईल तसेच शारीरिक श्रमदेखील कमी होतील. हातमाग व्यवसायात हातमाग जकार्डकरिता नवीन आलेल्या लिफ्टिंग मशीनचे प्रात्यक्षिक विणकरांना दाखविण्यात आले. या मशीनचा उपयोग केल्यास विणकरांचे शारीरिक श्रम कमी होणार असून, भविष्यात उद्भवणाऱ्या व्याधीपासून सुटका होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या मशीनचा जास्तीत जास्त विणकरांनी उपयोग करावा, असे आवाहनदेखील त्यांनी यावेळी केले. तसेच रासायनिक रंगापेक्षा नैसर्गिक रंगांचा वापर करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी विणकर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकbusinessव्यवसाय