शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिराचे काम गेल्या सात महिन्यांपासून संथ गतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 18:55 IST

त्र्यंबकेश्वर : निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिराचे जीर्णोध्दाराचे काम गेल्या सात महिन्यां पासून बंद असून ते अतिशय संथगतीने केले जात आहे.

ठळक मुद्देमशीनवर दगड कापले जात आहे.

त्र्यंबकेश्वर : निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिराचे जीर्णोध्दाराचे काम गेल्या सात महिन्यां पासून बंद असून ते अतिशय संथगतीने केले जात आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन काळात त्र्यंबकेश्वर येथील श्री संत निवृत्तीनाथ मंदीराच्या जीर्णोध्दाराचे काम बंद पडले होते. कळसापर्यंत काम पुर्ण होण्यास अद्याप १६ फुट काम बाकी आहे. तेव्हा कळसाचे काम पुर्ण होणार आहे अशी माहिती निवृत्तीनाथ समाधी संस्थानचे अध्यक्ष पवन भुतडा यांनी दिली.कोल्हापूरहून दगड आला आहे. एवढ्या दगडातली काम पुर्ण होणार नाही. अजुन चार ट्रक पाठवले आहेत. दगडांच्या खाणित हवा असलेला दगड लवकर मिळत नाही. चार पैकी दोन ट्रक दगड येईल. त्यानंतर दोन ट्रक दगड केव्हा येईल याची खात्री नाही. पण काम सध्या सावकाशपणे चालु असल्याचे त्यांनी सांगितले.सध्या असलेले कारागिर सुबक पद्धतीने काम करीत असुन त्यांना काम उरकण्याची घाई करणार नाही. काम कारागिरांच्या पध्दतीनेच झाले पाहिजे. उगीच ओबड धोबड काम करण्यात अर्थ नाही. अजुन कारागिर वाढणार आहेत. २० ते २५ पर्यंत कारागिर वाढणार आहेत.त्र्यंबकेश्वर येथील निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिराचे जीर्णोध्दाराचे काम गेल्या सात महिन्यांपासून बंद करण्यात आले होते. सर्व कारागिर राजस्थान येथे गेले होते. आता काही कारागिर आले आहेत. मशीनवर दगड कापले जात आहे.एप्रिल मध्येच विश्वस्त मंडळाची मुदत संपली आहे. मुदत संपण्याअगोदर मार्च मध्ये मुदत संपणार असल्याबद्दल धर्मात आयुक्तांनी पत्र दिले होते. मुदत संपल्यानंतर पुनश्च मुदत संपली असल्याबद्दल पत्र दिले होते. दरम्यान विद्यमान विश्वस्त मंडळास मुदतवाढ मिळाली नसुन कोणत्याही क्षणी नुतन विश्वस्त मंडळ नियुक्तीसाठी नोटीस निघु शकेल असे अध्यक्षांनी सांगितले.दरम्यान निवृत्तीनाथ मंदीर जीर्णोध्दाराचे कॉन्ट्रॅक्टर श्रीहरी तिडके यांना कामांबाबत विचारले असता दगडांसाठी काही वेळेस वेटींग देखील करावे लागते. आम्ही ज्या खाणीतुन दगड आणतो तेथुनइतरही कामाकरीता दगड घेत असतात. त्यामुळे लवकर दगड उपलब्ध झाल्यास तीन किंवा साडेतीन महिन्यात काम पुर्ण होईल असा विश्वास ठेकेदारांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Templeमंदिरtrimbakeshwarत्र्यंबकेश्वर