शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

दाणी यांच्या प्रेरणेनेच महिलांचा वाढला सहभाग : रावसाहेब कसबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 01:14 IST

ज्येष्ठ समाजसेविका शांताबाई दाणी यांनी आयुष्यभर समाजातील वंचित व स्त्रियांच्या उद्धारासाठी काम केले. त्यांच्या प्रेरणेने सर्वसामान्य स्त्रियांचा विविध सामाजिक चळवळींमध्ये सक्रि य सहभाग वाढला, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी केले.

नाशिक : ज्येष्ठ समाजसेविका शांताबाई दाणी यांनी आयुष्यभर समाजातील वंचित व स्त्रियांच्या उद्धारासाठी काम केले. त्यांच्या प्रेरणेने सर्वसामान्य स्त्रियांचा विविध सामाजिक चळवळींमध्ये सक्रि य सहभाग वाढला, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी केले.यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात वामनदादा कर्डक अध्यासनातर्फे शांताबाई दाणी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठातील शिक्षणशास्त्र विद्याशाखेच्या संचालिका प्रा. डॉ. कविता साळुंखे होत्या. जगाच्या इतिहासात सर्वत्र पुरु षप्रधान संस्कृती स्त्रियाचे शोषण करत आलेली आहे. भारतासारख्या देशात धर्म, रूढी-परंपरा व रीतीरिवाज यामुळे तर स्त्रियांचे अधिक शोषण झाले. ही विषमता तीव्र असतानाच्या काळात शांताबाई दाणी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होत व कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील विविध सामाजिक चळवळींमध्ये आपल्या समाजकार्याचा ठसा उमटविला.महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेच्या काही काळ सदस्य असताना त्यांनी स्त्रियांच्या समस्यांना वाचा फोडली. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात ही पोकळी प्रकर्षाने जाणवत असल्याचेही डॉ. कसबे म्हणाले. प्रा. विजयकुमार पाईकराव यांनी प्रास्ताविकात शांताबाई दाणी या मुक्त विद्यापीठाच्या प्रथम मानद डी. लिट पदवीधारक असल्याचे सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक