शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

स्वामी मुक्तानंद विद्यालयामध्ये महिला दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 01:26 IST

येवला : श्री गुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित संस्थेच्या येवला येथील स्वामी मुक्तानंद विद्यालयामध्ये महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी प्राचार्य ए.जी. नाकील होते. व्यासपीठावर उपप्राचार्य अंबादास ढोले, अशोक सोमवंशी, पर्यवेक्षक एम. एस. पहिलवान, जेष्ठ शिक्षिका सौ पुष्पा मुंढे, माया हादगे, सीमा पैंजणे, सुषमा नागडेकर, जयश्री नागपुरे, कविता गावडे, डॉ. मनीषा गोसावी, आशा डांगरे उपस्थित होत्या.

ठळक मुद्देअध्यक्षस्थानी प्राचार्य ए.जी. नाकील होते.

येवला : श्री गुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित संस्थेच्या येवला येथील स्वामी मुक्तानंद विद्यालयामध्ये महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी प्राचार्य ए.जी. नाकील होते. व्यासपीठावर उपप्राचार्य अंबादास ढोले, अशोक सोमवंशी, पर्यवेक्षक एम. एस. पहिलवान, जेष्ठ शिक्षिका सौ पुष्पा मुंढे, माया हादगे, सीमा पैंजणे, सुषमा नागडेकर, जयश्री नागपुरे, कविता गावडे, डॉ. मनीषा गोसावी, आशा डांगरे उपस्थित होत्या.व्यासपीठावरील जेष्ठ शिक्षिकांचा विद्यार्थिनी प्रगती धुमाळ, पायल जगताप, पायल कोतवाल, भाग्यश्री गुजर, तन्वी मेहतर यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आले. श्री ज्ञानेश्वरी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी प्रेम मुळे, रोहण कायस्थ, सिद्धार्थ गायके, कार्तिक चौधरी, प्रांजल बनछोड यांचा धनादेश व प्रमाणपत्रासह गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. महिला दिनाबद्दल विद्यार्थी विशाल मोरे याने मनोगत व्यक्त केले. 

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिनyevla-acयेवला