शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

महिलांना मुद्रांक शुल्क सवलतीचा जेमतेमच लाभ

By संजय पाठक | Updated: April 1, 2021 15:33 IST

नाशिक- राज्य सरकारने महिलांना मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत देण्याची घेाषणा केली असली तरी त्यासंदर्भातील शासन निर्णय प्रसिध्द झाल्यानंतर या सवलत योजनेचा खूप मोठ्या प्रमाणात महिलांना लाभ मिळेल असे वाटत नाही असे मत नाशिक येथील बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञ अविनाश शिरोडे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देबांधकाम तज्ज्ञ अविनाश शिरोडेरेडीरेकनरबाबत फारसा दिलासा नाही

नाशिक-राज्य सरकारने महिलांना मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत देण्याची घेाषणा केली असली तरी त्यासंदर्भातील शासन निर्णय प्रसिध्द झाल्यानंतर या सवलत योजनेचा खूप मोठ्या प्रमाणात महिलांना लाभ मिळेल असे वाटत नाही असे मत नाशिक येथील बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञ अविनाश शिरोडे यांनी व्यक्त केले.

राज्य सरकारने गृहनिर्माण क्षेत्राशी संबंधीत तीन महत्वाचे निर्णय जाहीर केले आहेत. त्यात रेडीरेकनरचे दर जैसे थे, मुद्रांक शुल्कातील सवलत आता रद्द तसेच महिलांनी घर खरेदी केल्यास मुद्रांकांवर एक टक्का सवलत अशा स्वरूपाचे ते निर्णय आहेत. याबाबत शिरोडे यांच्याशी साधलेला संवाद...

प्रश्न- राज्य सरकारने रेडीरेकनरचे दर वाढवले नाही याबाबत काय वाटते?शिरोडे- बांधकाम क्षेत्राला आत्ताशी कुठे तरी चालना मिळते आहे, त्यामुळे रेडीरेकनरच्या दरात यंदा वाढ केलेली नाही असे शासनाने घोषीत केले आणि बांधकाम क्षेत्राला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, गेल्यावेळी जो दिलासा दिल्याचे दाखवले तोही दिलासा नव्हताच. कारण रेडीरेकनरच्या दरात सरासरी पाच ते सात टक्केच वाढ केल्याचे सांगण्यात आले असले तरी प्रत्यक्षात मात्र रेडीरेकनरच्या फुटनोट मध्ये अनेक प्रकारच्या तरतूदी अशा हेात्या की काही ठिकाणी पन्नास ते शंभर टक्के सुध्दा वाढ झाली होती. त्यामुळे यंदा फार दिलासा मिळाला असे नाही.

प्रश्न- राज्य शासनाने महिलांना एक टक्का सवलत दिली आहे. त्याबद्दल काय वाटते?शिरोडे- राज्य शासनाच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून घर खरेदीत मुद्रांक शुल्काची एक टक्के सवलत दिल्याचे जाहीर करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात घर खरेदी करू शकतील अशा आर्थिक क्षमता असलेल्या महिला किती आहेत. त्यातच एकदा घर खरेदी केल्यानंतर पंधरा वर्षे ते घर विकता येणार नाही अन्यथा सवलत काढली जाईल. म्हणजेच अवघ्या एक टक्का सवलतीसाठी किती नियम आहेत. त्यामुळे यातून फार दिलासा मिळाला नाही. मु्द्रांक शुल्कातील सवलत पुढे ठेवण्याची गरज असली तरी वित्त विभागाने त्याला नकार दिल्याने उपयोग झाला नाही.

टॅग्स :NashikनाशिकState Governmentराज्य सरकारReal Estateबांधकाम उद्योग