शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

टाकळी विंचूर येथे महिलांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 01:27 IST

लासलगाव : महिला दिनाच्या निमित्ताने मातोश्री मीनाताई ठाकरे सोशल फाउंडेशन शिवसेना महिला आघाडीच्या वतीने टाकळी विंचूर येथील आरोग्य अंगणवाडी, आशा कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.

ठळक मुद्देअध्यक्षस्थानी निफाड पंचायत समितीच्या सभापती रत्ना संगमनेरे

लासलगाव : महिला दिनाच्या निमित्ताने मातोश्री मीनाताई ठाकरे सोशल फाउंडेशन शिवसेना महिला आघाडीच्या वतीने टाकळी विंचूर येथील आरोग्य अंगणवाडी, आशा कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निफाड पंचायत समितीच्या सभापती रत्ना संगमनेरे उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणून टाकळीच्या सरपंच अश्विनी जाधव, ग्रामपंचायत सदस्य ज्योती सुरासे, पूनम आमले, संगीता पाचोरकर, दीपाली लाड होत्या. याप्रसंगी आरोग्य कर्मचारी डॉ. दामिनी रसाळ, करिष्मा कासार, गटप्रवर्तक दीपाली पवार, आशा कर्मचारी सविता चव्हाण, सीमा राजोळे, उज्ज्वला राजोळे, जयश्री निळे, अंगणवाडी सेविका मंगला येवले, पुंजाबाई राजळे, पुष्पा दरेकर शशिकला जाधव, रंजना काळे, अनुजा सुरासे आदींचा सत्कार करण्यात आला.

सूत्रसंचालन दीपाली पवार यांनी केले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून निफाड पंचायत समितीचे माजी सभापती तथा पंचायत समिती सदस्य शिवा पाटील सुरासे, शंकरराव संगमनेरे, अशोक आमले, रवींद्र पाचोरकर उपस्थित होते.

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिनRural Developmentग्रामीण विकास