शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

महिलेस मारहाण; मुद्देमाल लांबविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 01:31 IST

शहरातील येवला-औरंगाबाद महामार्गावर एचडीएफसी बँकेशेजारील ओम गुरुदेव कॉलनी येथे अज्ञात चोरट्यांनी घरातील वृद्ध महिलेला मारहाण करून जबरी चोरी करत मुद्देमाल लंपास केला.

ठळक मुद्देयेवल्यातील घटना : महिला गंभीर जखमी

येवला : शहरातील येवला-औरंगाबाद महामार्गावर एचडीएफसी बँकेशेजारील ओम गुरुदेव कॉलनी येथे अज्ञात चोरट्यांनी घरातील वृद्ध महिलेला मारहाण करून जबरी चोरी करत मुद्देमाल लंपास केला.येवला शहरातील औरंगाबाद महामार्गावर ओम गुरु देव कॉलनी येथे रात्री निवृत्त शिक्षक शकुंतलाबाई दामोदर भावसार (६५) यांच्या राहत्या घराचा मागील दरवाजाचा कडी- कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करीत शकुंतलाबाई यांना जबर मारहाण केली. घरातील दोन कपाट तोडून त्यातील रोख रक्कम व सोने चोरून नेले.वृद्ध महिला घरात एकट्याच असल्याने चोरट्यांनी त्याचा गैरफायदा घेऊन त्यांचा डाव साधला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. श्वान पथकाला पाचारण करून मागोवा घेण्याचा प्रयत्न केला; परंतु तपास लागला नाही. पुुढील तपास पोलीस निरीक्षक नानासाहेब नागदरे यांचे मार्गदर्शनाखाली सुरु आहे.वृद्धा रक्ताच्या थारोळ्यातसकाळी शेजाऱ्यांना वृद्धेचा कन्हण्याचा आवाज ऐकू आला असता त्यांनी घरात जाऊन बघितले. त्यावेळी शकुंतलाबाई रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. त्यांनी ताबडतोब शहर पोलिसांना घटनेची माहिती दिली व शकुंतलाबाई यांना रु ग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नाशिक येथे हलविण्यात आले आहे.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी