शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

महिला बीट मार्शल रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 00:51 IST

मागील काही महिन्यांपासून पोलीस ठाणे हद्दीत वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस ठाणे अंतर्गत महिला बीट मार्शल रस्त्यावर उतरविण्यात आले आहे. प्रत्येकी दोन दुचाकींवरून दोन महिला पोलीस परिसरात गस्त घालणार आहेत.

इंदिरानगर : मागील काही महिन्यांपासून पोलीस ठाणे हद्दीत वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस ठाणे अंतर्गत महिला बीट मार्शल रस्त्यावर उतरविण्यात आले आहे. प्रत्येकी दोन दुचाकींवरून दोन महिला पोलीस परिसरात गस्त घालणार आहेत.इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडणाऱ्या सोनसाखळी चोरीच्या घटनांना अद्याप आळा घालण्यास पोलिसांना यश आलेले नाही. सोनसाखळी चोरीच्या घटनांमधील एकाही संशयिताच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या नाही. पोलीस गस्त थंडावल्याने चोरट्यांचे फावल्याचे बोलले जात होते. वाढत्या गुन्हेगारीनंतर इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची उचलबांगडी करण्यात आली. या पोलीस ठाण्याला सक्षम अधिकारी हवा असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. महिला बीट मार्शलच्या गस्तीमुळे शाळा-महाविद्यालय परिसरात मुलींच्या होणाºया छेडछाडीच्या घटना रोखण्यास मदत होणार आहे.महिला बीट मार्शल कर्मचारी इंदिरानगर, राजीवनगर, वडाळा-पाथर्डी रस्ता, आनंदनगर, चेतनानगर, किशोरनगर, रामनगर, राणेनगर, पाथर्डी फाटा, ज्ञानेश्वरनगरसह परिसरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर गस्त घालणार आहेत.इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी चंदन वृक्ष, मोबाइल लंपास केल्याची घटना घडली आहे. नामदेव बाबाराव पवार (३५, रा. दत्तनगर, अंबड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्याने गरवारे हाउस येथून बुधवारी (दि.२६) मध्यरात्री दोन चंदनाचे वृक्ष कापले व ५ फूट लाकूड लंपास केले. तसेच सुरक्षारक्षकाच्या खोलीची काच फोडून नुकसान केले.मोबाइल चोरीच्या घटनाही याठिकाणी घडल्या आहेत. अशा विविध गुन्हेगारी घटनांचे आव्हान इंदिरानगर पोलिसांपुढे राहणार आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयPoliceपोलिस