शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅम्बुलन्स चालकाला महिलांची मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 00:53 IST

अंबुलन्स मधून सिरीयस रु ग्णाला उपचारासाठी जिल्हा रु ग्णालयात नेले जात असताना चुकी नसतांना एका कारने पाठलाग करून कार मधील दोन महिलांनी अंबुलन्स चालकास मारहाण करीत डोक्यात काचेची बाटली मारून जखमी केल्याची घटना लखमापूर जवळ घडली.

सुरगाणा : येथून अंबुलन्स मधून सिरीयस रु ग्णाला उपचारासाठी जिल्हा रु ग्णालयात नेले जात असताना चुकी नसतांना एका कारने पाठलाग करून कार मधील दोन महिलांनी अंबुलन्स चालकास मारहाण करीत डोक्यात काचेची बाटली मारून जखमी केल्याची घटना लखमापूर जवळ घडली. त्यामुळे त्या दोन महिलांनी केलेली दबंगगिरी चर्चेचा विषय ठरली असून अंबुलन्स चालकाने त्या दोन महिलाविरोधात वणी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करून कारवाईची मागणी केली आहे.याबाबत अंबुलन्स चालक दिगंबर पांडू गावित याने दिलेल्या फिर्यादीतम्हटले आहे की आज सकाळी साडेनऊच्या सुमारास रुग्णाला उपचारासाठी नेत असतांना दोन महिलांनी कारमधून बाहेर येत माझी कॉलर पकडूनखाली ओढले व मारहाण केली.उगाच भांडण नको म्हणून मी अंबुलन्स नाशिककडे घेवून जाऊ लागलो. त्यावेळी त्या महिलांनी त्यांच्या कारनेपुन्हा पाठलाग केला.करून हॉटेल श्रीहरी रेस्टॉरंट समोर अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र मला पेशंट नेणे आवश्यक असल्याने मी अंबुलन्स बाजूने काढून घेत नाशिककडे जात असतांना पुन्हा पाठलाग करून लखमापूर फाट्याच्या अलीकडे थेट समोर कार लावून अंबुलन्स अडवली. व मला खाली खेचून मारहाण सुरू केली. अंबुलन्स मधील सर्व त्या महिलांना आत पेशंट असून त्याला तत्काळ उपचाराची आवश्यकता असल्याचे समजावून सांगत असतांना एका मिहलेने जवळील भंगाराच्या ढिगार्यातून दोन काचेच्या बाटल्या आणून अंबुलन्सच्या दर्शनी काचेवर मारून काच फोडली. त्यामुळे मी तिकडे पाहत असतानाच पुन्हा एक काचेची बाटली आणून माङया डोक्यावर पाठीमागून मारून दुखापत केली. सोबत असलेल्यानी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या महिला असल्याने त्यांना हात लावला नाही. त्यानंतर त्या महिला कारमध्ये बसून दिंडोरीकडे पळून गेल्या. मला मार लागल्याने माङयावर दिंडोरी ग्रामिण रु ग्णालयात उपचार केले. त्यानंतर नाशिककडे रवाना झालो. त्या दोन्ही महिला व त्यांच्या कार बाबत वणी पोलिसांना माहिती देण्यात आली असून त्या दोन्ही महिलाविरोधात फिर्याद दाखल केली असून पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिक