शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

शेतात काम करणाऱ्या महिलेचा साप चावल्याने मृत्यु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 10:31 PM

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील पाडळी येथे पतीसोबत शेतीकाम करणार्या मिहलेचा सर्प दंशाने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. २५) सकाळी ११ वाजेच्या सुमारास पाडळी घडली.

ठळक मुद्दे त्या मोठ्याने ओरडल्या व बेशुद्ध होऊन खाली पडल्या

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील पाडळी येथे पतीसोबत शेतीकाम करणार्या मिहलेचा सर्प दंशाने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. २५) सकाळी ११ वाजेच्या सुमारास पाडळी घडली.सुनिता शरद जाधव (२७) असे मयत महिलचे नाव आहे. पती शरद जाधव यांच्या समवेत पाडळी गावालगत असलेल्या आपल्या शेतात टोमॅटोसाठी ड्रीप पसरवण्याचे काम करत होत्या. दोघे एकमेकांपासून सुमारे पन्नास फूट अंतरावर होते.ट्रिपच्या नळीचा बंडल हातात घेऊन सुनिता बांधाच्या आधाराने उभ्या होत्या. अचानक त्यांना पाठीत काहीतरी चावल्याचे जाणवले. मागे हाताने चाचपडून पाहिल्यावर रक्त लागल्याचे पाहून त्या मोठ्याने ओरडल्या व बेशुद्ध होऊन खाली पडल्या. पती शरद याचेसह बाजूच्या शेतामध्ये काम करणाºया शेतकऱ्यांनी धाव घेतली. त्यांच्या पाठीवरून रक्त येत होते व साप चावल्याच्या खुणा पाहिल्यावर मदतीला धावलेल्या शेतकºयांनी सुनीताला तातडीने ठाणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवले.सर्पदंशाची जखम मोठी असल्याने प्रथमोपचार करून येथील कर्मचाºयांनी पुढील उपचारासाठी सुनीता यांना नाशिकरोड येथील बिटको रु ग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. तातडीने खाजगी वाहनातून तिला नाशिकरोडकडे रवाना करण्यात आले. मात्र रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. नाशिक जिल्हा रु ग्णालयात शवविच्छेदन करून सायंकाळी उशिरा पाडळी येथे शोकाकुल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.मयत सविता यांच्या पश्चात पती, सासू , सासरा व दहा वर्षांचा मुलगा असा परिवार आहे.(फोटो २६ सविता जाधव)