शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
3
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
4
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
5
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
6
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
7
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
8
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
9
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
10
नवा ट्रेंड! मूल नको, कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
11
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
12
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
13
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
14
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
16
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
17
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
18
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
19
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?
20
"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं

कानळदला विद्युत तार अंगावर पडून महिला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 00:32 IST

विंचूर : कानळद ता.निफाड येथील गावठाण परिसरात शुक्रवारी (दि.११) विद्युत तार अंगावर पडून यशोदाबाई देवचंद जाधव (६५) यांचा शॉक लागल्याने जागीच मृत्यू झाल्या प्रकरणात लासलगाव पोलिसांनी चौकशी करून ग्रामपंचायत सदस्य व जेसीबी चालक यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देबाभळीचे झाडे कोणतीही परवानगी न घेता तोडली

विंचूर : कानळद ता.निफाड येथील गावठाण परिसरात शुक्रवारी (दि.११) विद्युत तार अंगावर पडून यशोदाबाई देवचंद जाधव (६५) यांचा शॉक लागल्याने जागीच मृत्यू झाल्या प्रकरणात लासलगाव पोलिसांनी चौकशी करून ग्रामपंचायत सदस्य व जेसीबी चालक यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, कानळद गावठाण परिसरात स्मशान भूमीकडे जाणाऱ्या मार्गावरील बाभळीचे झाडे कोणतीही परवानगी न घेता तोडली जात होती, या ठिकाणी वीज कंपनीच्या पोलवर झाड पडले. त्याच्या तारा यशोदाबाई यांच्या अंगावर पडल्याने त्यांचा भाजून मृत झाला.याबाबत त्यांचा मुलगा मच्छिंद्र यांच्या फिर्यादीवरून ग्रामपंचायत सदस्य शांताराम जाधव व जेसीबी चालक (नाव माहीत नाही) यांच्यावर कलम ३०४ नुसार सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती सहा. पोलीस निरीक्षक रमेश जोपळे, पोलीस हवालदार ठोंबरे यांनी दिली.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू