शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

पूर्व सूचनेशिवाय ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित ; महावितरणची मुजोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 21:19 IST

 शहरात गत महिन्यातच झालेल्या महाराष्ट्र विद्युत नियमाक आयोगाच्या सुनावणीत ग्राहकांनी महावितरणच्या गैरकाराभाराचा विरोधात तक्रारींचा पाढा वाचला असता विभागाच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याचे आश्वासन महावितरणकडून देण्यात आले. परंतु शहरातील विविध भागांत अजूनही ग्राहकांना समाधानकारक सेवा देण्यात महावितरणला अपयश आले आहे.

ठळक मुद्देपूर्व सूचनेशिवाय वीज पुरवठा खंडीत करण्याचा प्रकार वसुली अधिकाऱ्यांकडून मार्चएण्डचे कारण देत कारवाई

नाशिक : शहातील विविध भागांत महावितरणच्या वसुली विभागाकडून थकबाकीदार ग्राहकांचावीजपुरवठा खंडित करण्याचे काम वेगात सुरू आहे. परंतु अशाप्रकारे वीजपुरवठा खंडित करताना वसुली विभागाकडून कोणत्याही नियमांचे पालन होत नसल्याचे समोर आले आहे. ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित करताना त्याला पूर्वसूचना देणे बंधनकारक असताना वसुली विभागाकडून अशाप्रकारे कोणतीही पूर्वसूचना दिली जात नसल्याने ग्राहक व वसुली विभागाचे अधिकारी यांच्यात खटके उडण्याचे प्रकार घडत आहेत. शहरात गत महिन्यातच झालेल्या महाराष्ट्र विद्युत नियमाक आयोगाच्या सुनावणीत ग्राहकांनी महावितरणच्या गैरकाराभाराचा विरोधात तक्रारींचा पाढा वाचला असता विभागाच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याचे आश्वासन महावितरणकडून देण्यात आले. परंतु शहरातील विविध भागांत अजूनही ग्राहकांना समाधानकारक सेवा देण्यात महावितरणला अपयश आले आहे. महावितरणकडे वारंवार ग्रीन बिलांसाठी मागणी करूनही ग्राहकांना वीज बिलाची डिजिटल प्रत मिळत नाही. शिवाय छापील बिलही वेळेत मिळत नसल्याचे प्रकार समोर येत आहे. महावितरणच्या वसुली विभागाचे कर्मचाºयांकडून मात्र ग्राहकांना कोणतीही पूर्व सूचना न देत्या त्यांचा विद्युतपुरवठा खंडित करण्याचा प्रकार सुरू आहे. नियमानुसार वीज बिल थकबाकीदार ग्राहकांना त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यापूर्वी सूचना देणे बंधनकारक आहे. परंतु, अशाप्रकारे कोणतही पूर्वसूचना न देता वसुली विभागाचे कर्मचारी विद्युत पुरवठा खंडित करीत असल्याने ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. गणवेश, ओळखपत्राचा विसर महावितरणकडून अनेक ग्राहकांना वीज बिल मिळण्यापूर्वीच कारवाई केली जात असल्याच्या घटना घडतात. काही ग्राहकांकडून एका महिन्याचे वीज बिल थकले तर असे ग्राहक दुसºया महिन्याचे वीज बिल प्राप्त होणाचा संपूर्ण बिलाची रक्कम एकदाच भरतात. मात्र महावितरणच्या वसुली अधिकाºयांकडून मार्चएण्डचे कारण देत दुसºया महिन्याचे वीज बिल ग्राहकांना मिळण्यापूर्वीच ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करतात. विशेष म्हणजे अशी कारवाई करताना अनेकदा वसुली अधिकारी आणि त्यांच्यासोबत असलेले लाइनमन गणवेशात नसतात. त्याचप्रमाणे त्यांच्याकडे अधिकृत ओळखपत्रही नसते. अशा प्रसंगात ग्राहकांडून महावितरण विरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.  

टॅग्स :electricityवीजNashikनाशिकconsumerग्राहकmahavitaranमहावितरण