शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

आडगावच्या सेंट पीटर शाळेला विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 18:05 IST

कसबे सुकेणे : नुकत्याच संपन्न झालेल्या राज्यस्तरीय इनडोअर फुटबॉल साखळी स्पर्धेत एकही सामना न गमावता यजमान नाशिकच्या सेंट पिटर इंग्लिश मिडीयम स्कुलच्या संघाने नेत्रदीपक कामिगरी करीत स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. अंतिम सामना निफाड व नाशिक संघात झाला, यात नाशिक विजयी झाले.

ठळक मुद्देनाशिक : राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत दहा संघांचा सहभाग

कसबे सुकेणे : नुकत्याच संपन्न झालेल्या राज्यस्तरीय इनडोअर फुटबॉल साखळी स्पर्धेत एकही सामना न गमावता यजमान नाशिकच्या सेंट पिटर इंग्लिश मिडीयम स्कुलच्या संघाने नेत्रदीपक कामिगरी करीत स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. अंतिम सामना निफाड व नाशिक संघात झाला, यात नाशिक विजयी झाले.इनडोअर फुटबॉल असोसिएशन आडगाव येथील टर्फ मैदान येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत यजमान नाशिकसह बीड, लातूर, धुळे, उदगीर, रायगड, ठाणे, नवी मुंबई, पुणे, सोलापूर येथील संघ सहभागी झाले होते.१७ वर्षाच्या आतील गटात निफाड व नाशिक यांच्यात अंतिम लढत झाली यात पेनल्टी शूट आऊट मध्ये नाशिकचा पराभव झाला.स्पर्धेचे उपविजेतेपद पटकाविले. नाशिकच्या संघात सेंट पीटर इंग्लिश स्कूलचे खेळाडू कुणाल सगर, स्वयम जाधव, साहस जाधव, सुरज मते, केशव कैत्वास, कैफ खाटीक ओंकार माळोदे यांचा समावेश होता. १४ वर्षाच्या आतील संघात गौरव जाधव, लकी लहानगे, नैतिक लभडे, दर्शन गायकवाड, पियुष मते, पार्थ दुसाने, ओंकार दिंडे, प्रतीक चिखले यांचा सहभाग होता. १४ वर्षाच्या आतील गटाचे विजेतेपद नाशिकने पटकावले असून स्पर्धेत चमकदार कामिगरी केलेल्या खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेत निवड होऊन ते अमृतसर येथे हे सर्व विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर खेळणार आहेत अशी माहिती प्रशिक्षक सतीश बोरा यांनी दिली. या त्यांच्या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक राजू सोनवणे, पर्यवेक्षक क्लेमंट परेरा यांनी सर्व खेळाडू व प्रशिक्षक सतिश बोरा यांचे अभिनंदन केले.

 

टॅग्स :Kabaddiकबड्डीSchoolशाळा