शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

एक खिडकी पथक गणेश मंडळांच्या दारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 00:13 IST

गणेशोत्सव काळात विविध कार्यक्रमांसाठी परवानगी घेणेकामी दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळ कार्यकर्त्यांची होणारी दमछाक टाळण्यासाठी प्रशासनाने गेल्यावर्षी तोडगा काढत एक खिडकी पथक मंडळांच्या दारी योजना सुरू केली असून, त्यानुसार पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आत्तापर्यंत २७ मोठ्या मंडळांच्या ठिकाणी पथकाने भेटी देऊन पाहणी करून सूचना दिल्या आहेत.

पंचवटी : गणेशोत्सव काळात विविध कार्यक्रमांसाठी परवानगी घेणेकामी दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळ कार्यकर्त्यांची होणारी दमछाक टाळण्यासाठी प्रशासनाने गेल्यावर्षी तोडगा काढत एक खिडकी पथक मंडळांच्या दारी योजना सुरू केली असून, त्यानुसार पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आत्तापर्यंत २७ मोठ्या मंडळांच्या ठिकाणी पथकाने भेटी देऊन पाहणी करून सूचना दिल्या आहेत.एक खिडकी योजनेतील पथकाने गेल्या काही दिवसांपासून परिसरात असलेल्या मंडळांच्या ठिकाणी भेटी देत पाहणी करत सूचना देण्याचे काम सुरू केले आहे. गणेशोत्सवासाठी अटी, शर्ती बघून अंतिम परवानगी पोलीस प्रशासन देणार आहे. स्थानिक पोलीस ठाण्यातील कर्मचारी, शहर वाहतूक शाखा, मनपा बांधकाम, अग्निशामक, वीज वितरण कंपनी अधिकारी, कर्मचारी पथकात सहभागी झाले आहे. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मंडप उभारणी परवानगीसाठी मंडळांनी मनपाकडे अर्ज सादर केलेल्या मंडळांचे अर्ज घेऊन पथक दैनंदिन त्या भागात मंडळांच्या भेटी घेत आहेत. मंडप उभारणीसाठी परवानगी घेतलेल्या जागेची तपासणी, रस्त्याचे मोजमाप करणे, वाहतुकीला अडथळा होणार नाही तसेच मंडप उभारणीच्या ठिकाणी धोकादायक वीजतारा आहे का? अग्निशमन दल तसेच रुग्णवाहिका रस्त्याने नेता येतील का याची पाहणी पथकाकडून केली जात आहे. पाहणी झाल्यानंतर काही अडचण येऊ शकता की नाही याबाबत मनपा, वाहतूक शाखा, वीज वितरण कंपनी पोलीस ठाण्यांना ना हरकत दाखला देत आहे...तर कारवाई करणारगणेशोत्सव मंडळ कार्यकर्त्यांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. नियमांचे पालन केले नाही तर संबंधित मंडळांवर गुन्हेदाखल करण्याची तयारी प्रशासनाने केली असल्याने कारवाईलासामोरे जावे लागेल. प्रशासनाच्या नियमावलीचे पालन मंडळांना बंधनकारक आहे.पाहणी दरम्यान नियमांची पायमल्ली होत असल्याचे आढळून आल्यानेकाही मंडळांना नियमानुसार मंडप, स्टेज उभारणीच्या सूचना दिल्या आहेत.स्वतंत्र वीज मीटर लागणारमंडप उभारणी अर्जात केलेल्या मागणीनुसार रस्त्याच्या २५ टक्के जागेत मंडप उभारणी करता येईल. घरातून वीजमीटर न घेता स्वतंत्र घ्यावे लागेल. मंडपाजवळ कमीत कमी २०० लिटर पाणी साठा, दोन बादल्या वाळू, सहा किलो अग्निप्रतिबंधात्मक सिलिंडर ठेवणे बंधनकारक आहे. पूर्वी गणेशोत्सव मंडळांना परवानगीसाठी कार्यकर्त्यांना मनपा, पोलीस ठाणे, वाहतूक शाखा, वीज कंपनी कार्यालयात खेट्या घालाव्या लागत होत्या.

टॅग्स :ganpatiगणपतीNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका