कधी येणार अच्छे दिन? : घोटी शहरालगत असलेल्या रेल्वेमार्गावरून अनेक वर्षांपासून उन्हाची तमा न बाळगता असा जीव धोक्यात घालून पाणी आणावे लागत आहे. किमान या मार्गावर उड्डाणपूल तरी मिळेल का, असा सवाल करीत या महिला रोजच वणवण करत असतात.
कधी येणार अच्छे दिन?
By admin | Updated: June 4, 2015 00:33 IST