शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याची उपलब्धता आॅनलाइन कळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 23:55 IST

भारतभर कोरोनामुळे विविध राज्यात शेतीमालाचा तुटवडा होऊ नये व रास्त दरात सामान्य जनतेला जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात याकरीता बाजार व्यवस्था व मालवाहतूक व्यवस्थेवर काही अंशी मर्यादा आल्या आहेत. मात्र आता नाशिक जिल्ह्यात कांदा या शेतीमालाची देशभरात उपलब्धता व शासन स्तरावर कोणत्या ठिकाणी व्यापारी अगर थेट शेतकरी तसेच शेतकरी उत्पादकांच्या संस्था सांघिक सहकारी व्यवस्थ्ेकडे किती प्रमाणात कांदा माल विक्र ीस उपलब्ध आहे याची आॅनलाईन माहिती तयार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य पणन मंडळाचे पुणे येथील सरव्यवस्थापक सुनील पवार व नाशिक येथील पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक चंद्रशेखर बारी यांनी दिली आहे.

ठळक मुद्देचंद्रशेखर बारी : पणन मंडळाच्या संकेतस्थळावर माहिती

लासलगाव : संपूर्ण भारतभर कोरोनामुळे विविध राज्यात शेतीमालाचा तुटवडा होऊ नये व रास्त दरात सामान्य जनतेला जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात याकरीता बाजार व्यवस्था व मालवाहतूक व्यवस्थेवर काही अंशी मर्यादा आल्या आहेत. मात्र आता नाशिक जिल्ह्यात कांदा या शेतीमालाची देशभरात उपलब्धता व शासन स्तरावर कोणत्या ठिकाणी व्यापारी अगर थेट शेतकरी तसेच शेतकरी उत्पादकांच्या संस्था सांघिक सहकारी व्यवस्थ्ेकडे किती प्रमाणात कांदा माल विक्र ीस उपलब्ध आहे याची आॅनलाईन माहिती तयार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य पणन मंडळाचे पुणे येथील सरव्यवस्थापक सुनील पवार व नाशिक येथील पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक चंद्रशेखर बारी यांनी दिली आहे.महाराष्ट्रात व विशेषत: नाशिक जिल्हा पुणे अहमदनगर , जळगाव , धुळे व सोलापूर या जिल्ह्यात कांदा उत्पादन व बाजार समितीत विक्र ी होते. परंतु मजुरा अभावी बाजार समितीच्या लिलावावर काही मर्यादा आलेल्या आहेत.त्यामुळे देशभरात कांदा माल उपलब्धता व व्यवहार खरेदीदार व विक्र ेता यात थेट फोनने अगर आॅनलाईन पध्दतीने होऊन विक्र ी नंतर हा शेतीमाल खरेदी झालेल्या शहरात पोहोचविण्याकरीता लागणारी मालवाहतूक अगर अधिक माल असेल तर थेट रेल्वेने रॅकची व्यवस्था करून पोहाचवण्यासाठी तसेच यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वरिष्ठ अधिकारी मदत व सहकार्य करणार आहेत. शेतीमालाची विक्र ी अवघ्या भारतभर झाली तर या स्थितीत कांदा व शेतीमालाला चांगले दर मिळावे व मालाची पाठवणी व्हावी, त्याचबरोबर तातडीने नागरी वस्तीत लागणारा शेतीमाल उपलब्ध व्हावा याकरीता संपूर्ण देशात व विविध राज्यात शेतीमाल उपलब्धता यादी तात्पुरती तयार करण्यात आली असल्याचे चंद्रशेखर बारी यांनी सांगीतले. व्यापारी व शेतकरी तसेच शेतीपुरक संस्थेच्या नावाची व मालाची उपलब्धता याबाबतची माहिती शासनाच्या महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ वेबसाईटवर उपलब्ध असुन याचा वापर करून खरेदी विक्र ी करावी व काही मालखरेदी व पाठवण्यासाठी काही समस्या निर्माण झाली तर संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले आहे.कोरोनाने अवघ्या भारतभर लॉकडाऊनमुळे विविध भागात उत्पादीत झालेला शेतीमाल विविध राज्यात उपलब्ध होत नाही़ नागरिकांना टंचाई जाणवू नये या करीता केंद्र सरकारने विविध राज्यात उत्पादकांच्या व शेतीमालाची खरेदी- विक्र ी करणारे व्यापारी व विविध सहकारी संस्था यांच्याकडे कोणत्या मालाची उपलब्धता आहे व तो खरेदीकरीता कसा उपलब्ध होईल यासाठी समांतर पर्यायी माहिती तयार होण्यासाठी यादी तयार केली आहे. यावर विविध राज्यातील वरीष्ठ अधिकारी नियंत्रण व समन्वयाची भुमिका बजावणार आहेत.- सुनील पवार , सरव्यवस्थापक महाराष्ट्र राज्य पणन मंडळ, पुणे

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी