शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरला मारहाण करत पत्नीचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 00:39 IST

इंदिरानगर : रात्रीच्या वेळी वैद्यकीय उपचार न केल्याचा राग मनात धरून एका डॉक्टरला मारहाण व त्यांच्या पत्नीचा विनयभंग केल्याची घटना इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देडॉक्टर पती यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ

इंदिरानगर : रात्रीच्या वेळी वैद्यकीय उपचार न केल्याचा राग मनात धरून एका डॉक्टरला मारहाण व त्यांच्या पत्नीचा विनयभंग केल्याची घटना इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी अमोल सिंग परदेशी यास पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास कंबरदुखीचा अचानकपणे त्रास सुरू झाला. त्यावेळी त्यांनी डॉक्टरांना फोन करून घरी येण्यास सांगितले, परंतु कंबरदुखीचा आजार तातडीचा नसल्याने व संशयित हा नेहमी दारूच्या नशेत असल्याने फिर्यादी पीडित महिला यांचे डॉक्टर पती त्यांच्या घरी उपचारासाठी गेले नाही. या कारणावरून संशयित आरोपी परदेशी याने त्यांच्या डॉक्टर पती यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच कापून टाकीन, गोळ्या घालेन, या प्रकारची धमकी दिली. त्यांना सोडविण्यासाठी गेलेल्या यांच्या पत्नी यांनाही संशयित परदेशी याने ढकलून देत, त्यांनी परिधान केलेला पंजाबी ड्रेस कुर्ता फाडून हाताच्या चापटीने मारहाण केली. स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यावरून पोलिसांनी परदेशी या विरोधात वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्था हिंसक कृत्य व मालमत्तेची हानी किंवा नुकसान यास प्रतिबंध नियम अधिनियम २०१०च्या कलम ४ प्रमाणे, तसेच विनयभंगप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस