शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

प्रवास करताना महिलेचे ९० हजार लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 00:51 IST

अहमदनगर जिल्ह्यातील जेऊर येथील सलमा ललिता पठाण (२९) अहमदनगर ते कळवण बसमधून प्रवास करून नाशिक येथे उतरल्यानंतर सिडकोच्या दिशेने जात असताना त्यांचे ९० हजार ५०० रुपयांचे दागिने व रोख रक्कम अज्ञाताने लंपास केल्याची घटना बुधवारी (दि.१) घडली आहे.

नाशिक : अहमदनगर जिल्ह्यातील जेऊर येथील सलमा ललिता पठाण (२९) अहमदनगर ते कळवण बसमधून प्रवास करून नाशिक येथे उतरल्यानंतर सिडकोच्या दिशेने जात असताना त्यांचे ९० हजार ५०० रुपयांचे दागिने व रोख रक्कम अज्ञाताने लंपास केल्याची घटना बुधवारी (दि.१) घडली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अहमदनगर ते कळवण बसने सलमा पठाण नाशिकला आल्या होत्या. येथे उतरून त्या सिडकोत राहणाऱ्या आई-वडिलांक डे सिडको येथे जाण्यासाठी रिक्षातून इंदिरानगर बोगदा असा प्रवास करीत असताना त्यांच्या बॅगेतील सहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व दहा हजार पाचशे रुपयांची रोख रक्कम, असा एकूण ९० हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना घडली. त्यांनी या घटनेची मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी