शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाकडे पैसा आला कोठून? - निखिल वागळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 00:41 IST

सध्या भाजपाच्या वतीने मोठ्या प्रमाणात जाहीरातींवर खर्च करण्यात येत आहे. हा पैसा कोठून आला याचा शोध घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी केले.

विंचूर : सध्या भाजपाच्या वतीने मोठ्या प्रमाणात जाहीरातींवर खर्च करण्यात येत आहे. हा पैसा कोठून आला याचा शोध घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी केले.विंचूर येथे आयोजित शारदोत्सव व्याख्यानमालेत ‘प्रसारमाध्यमे स्थिती आणि वस्तुस्थिती’ या विषयावर चौथे पुष्प गुंफताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भैयासाहेब देशमुख, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ, मुधकर कड उपस्थित होते.वागळे पुढे म्हणाले, मोबाइलमुळे जगात मोठी क्रांती झाली असून, जगभरात काय सुरू आहे ते आपल्याला समजत असल्याने अवघे जग हातात आले आहे. त्यामुळे ही क्रांती आणि समाजमाध्यमे समजून घेणे गरजेचे आहे. मोबाइल वापरासाठी प्रगल्भता असावी लागते. यावेळी वागळे यांनी पंतप्रधान मोदींवर सडकून टीका केली. मोदींविरोधी बोलणाऱ्या बुद्धिवादी लोकांना दहशतवादी ठरवले जाते की काय, असा प्रश्न उपस्थित करून माध्यमांनी आवाज उठविला पाहिजे मात्र तसे होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सध्या माध्यमांची मूल्ये पायदळी तुडवली जात असून, त्यासाठी मीडियावर वाचक, प्रेक्षकांचा दबाव गट असणे गरजेचे आहे. जनता सार्वभौम आहे. यासाठी माध्यमे माहितीचा स्रोत बनायला हवी, असेही ते म्हणाले.भुजबळ आणि वागळे एकाच व्यापीठावर कसे ?आमदार छगन भुजबळ आणि मी एकाच व्यासपीठावर येणार हे मला व्याख्यानाच्या दिवशी सकाळी समजले असे सांगुन मी राजकीय अस्पृश्यता मानत नसल्याचे वागळे म्हणाले. उद्या भाजपवाले प्रश्न करतील वागळे भुजबळांबरोबर गेले कसे? त्यासाठी मी आधीच खुलासा करतो की, मी जर देवेंद्र फडणवीस यांसह भाजपच्या अनेक नेत्यांबरोबर व्यासपीठावर जाऊ शकतो, तर भुजबळांबरोबर का नाही. भुजबळांवर जसे आरोप आहेत तसेच अनेक भाजपाच्या मंत्र्यांवरही आरोप आहेत. मात्रअद्याप ते सिद्ध झालेले नाहीत. बहुजन नेत्यांना टार्गेट करु न तुरु ंगात टाकले जात असून, सिंचन घोटाळे करणारे अद्यापही बाहेर कसे, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.राहुल गांधींचा हेतु चांगलाराहुल गांधी हा माणूस खुन्शी वाटत नाही. त्यांचा हेतू चांगला वाटतो. राजकारणात यशस्वी होईल की नाही माहित नाही, पण प्रामाणीक व्यक्ती आहे. चार वर्षात द्वेष पसरवण्याचे जे काम झालं ते राहुल गांधी यांच्याकडून होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :cultureसांस्कृतिकPoliticsराजकारणBJPभाजपा