शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एकलहरे प्रकल्प बचाव समिती मुख्यमंत्र्यांना कधी भेटणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 00:21 IST

येथील नाशिक औष्णिक वीज केंद्रातील संच क्र मांक ३, ४, ५ यांची मुदत २०२२ पर्यंत संपणार असल्याने ते बंद करण्याचा घाट महानिर्मिती प्रशासनाने घातला आहे. मात्र त्याऐवजी पर्यायी ६६० मेगावॉटचा संच सुरू करावा, तोपर्यंत आहे त्या तीनही संचांचे नूतनीकरण व आधुनिकीकरण करावे या मागणीसाठी प्रकल्प बचाव समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचे ठरले होते. मात्र अद्यापही भेटीला मूहूर्त लागलेला नाही.

एकलहरे : येथील नाशिक औष्णिक वीज केंद्रातील संच क्र मांक ३, ४, ५ यांची मुदत २०२२ पर्यंत संपणार असल्याने ते बंद करण्याचा घाट महानिर्मिती प्रशासनाने घातला आहे. मात्र त्याऐवजी पर्यायी ६६० मेगावॉटचा संच सुरू करावा, तोपर्यंत आहे त्या तीनही संचांचे नूतनीकरण व आधुनिकीकरण करावे या मागणीसाठी प्रकल्प बचाव समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचे ठरले होते. मात्र अद्यापही भेटीला मूहूर्त लागलेला नाही.  या बैठकीस खासदार हेमंत गोडसे, आमदार बाळासाहेब  सानप, आमदार योगेश घोलप, प्रकल्प बचाव समितीचे अध्यक्ष शंकरराव धनवटे, प्रकाश म्हस्के, निवृत्ती चाफळकर, राजाराम धनवटे, विशाल संगमनेरे, बाळासाहेब म्हस्के आदींसह युनियन प्रतिनिधी, परिसरातील सरपंच, सोसायटीचे चेअरमन, नागरिक व कामगार उपस्थित होते.यावेळी सर्वपक्षीय नेत्यांसह पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून नाशिकचे दोन्ही खासदार व पंधरा आमदारांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन एकलहरे प्रकल्पाबाबत सकारात्मक निर्णय घेण्यासाठी साकडे घालावयाचे ठरले होते. मात्र या बैठकीला दोन महिने उलटून गेले तरी अजूनही मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा मुहूर्त लागत नाही.  आता मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी प्रकल्प बचाव समितीचे शिष्टमंडळ कधी जाणार याची प्रतीक्षा येथील कामगार, ठेकेदार, व्यापारी व परिसरातील रहिवासी करीत आहेत. येत्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन एकलहरे प्रकल्पाबाबत परिस्थिती समजावून सांगून सकारात्मक निर्णय घेण्यास सांगावे, अशी मागणी कामगार, अभियंते, नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :electricityवीजNashikनाशिक