शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर दागिने सापडतात तेव्हा....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 01:31 IST

इंदिरानगर : पाथर्डीफाटा परिसरातील आनंदनगर येथील पोलीस चौकीसमोरुन मार्गस्थ होत असताना दोघा जागरुक नागरिकांना रस्त्यावर बेवारस स्थितीत सोन्याची अंगठी व सोनसाखळी पडलेली आढळून आली. सुमारे ७६ हजार रुपये किंमतीचे हे दागिने घेऊन दोघांनी थेट इंदिरानगर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांकडे अंगठी व सोनसाखळी सुपूर्द करत हकीगत सांगितली.

ठळक मुद्देसोन्याची अंगठी, साखळी केली सुपुर्द : प्रामाणिकपणाचे पोलिसांकडून कौतुक

इंदिरानगर : पाथर्डीफाटा परिसरातील आनंदनगर येथील पोलीस चौकीसमोरुन मार्गस्थ होत असताना दोघा जागरुक नागरिकांना रस्त्यावर बेवारस स्थितीत सोन्याची अंगठी व सोनसाखळी पडलेली आढळून आली. सुमारे ७६ हजार रुपये किंमतीचे हे दागिने घेऊन दोघांनी थेट इंदिरानगर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांकडे अंगठी व सोनसाखळी सुपूर्द करत हकीगत सांगितली.आनंदनगर रस्त्यावरुन बुधवारी (दि.१०) अनिल आहेर व निलेश परीट हे दोघे सकाळी नऊ वाजेच्या सुमारास जात असताना त्यांना रस्त्यावर एक सोन्याची चेन व अंगठी बेवारस स्थितीत पडलेली आढळली. या दोघांनी दागिणे उचलून घेत परिसरात विचारपूस केली असता कोणीही मालक पुढे आले नाही म्हणून सकाळी दहा वाजता त्यांनी इंदिरानगर पोलिस ठाण्यात येत सोन्याची अंगठी व चेन प्रामाणिकपणे जमा केली. सोन्याची चेन व अंगठी रस्त्यावर पडली होती ते कोणीतरी इंदिरानगर पोलिस ठाण्यात जमा केल्याची माहिती परिसरातील रहिवाशी दिनेश देसले यांना समजली. त्यांनी तात्काळ इंदिरानगर पोलीस ठाण्यात धाव घेत सोन्याची चेन व अंगठीचे मालक आपण असल्याचे सांगितले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांनी देसले यांच्याकडे विचारपूस करत योग्य ती शहनिशा करुन खात्री पटविली आणि मूळ मालक देसलेच असल्याचे सिध्द होताच त्यांनी आहेर व परीट यांच्यासमक्ष देसले यांना त्यांचे दागिने परत केले तसेच प्रामाणिकपणे सोन्याची चेन अंगठी देणाऱ्या आहेर व परीट यांच पुष्पगुच्छ देत कौतुकही केले.

टॅग्स :Policeपोलिसjewelleryदागिने