शहरं
Join us  
Trending Stories
1
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
2
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
3
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
4
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
5
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
6
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
7
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
8
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
9
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
10
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
11
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
12
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
13
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
14
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
16
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
17
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
18
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
19
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
20
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप

जेंव्हा जंगलातील आगीचा इतिहास लिहला जाईल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 10:17 PM

नाशिक: जंगलातील आग विझविण्यासाठी नखभर चोचीने आगीवर पाणी शिंपडणाºया चिमणीच्या गोष्टीप्रमाणे आपणही आग विझविणाऱ्यांच्या यादीत असावे यासाठी कोरोना योद्धा बनून समाजातील प्रत्येक घटकाने कारोनाची आग विझविण्यासाठी योगदान दयावे अशी साद जिल्हाधिकाºयांनी नाशिककरांना घातली आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची साद: कारोनाच्या आगीवर चिमणी चोचीने पाणी शिंपडा

नाशिक: जंगलातील आग विझविण्यासाठी नखभर चोचीने आगीवर पाणी शिंपडणाºया चिमणीच्या गोष्टीप्रमाणे आपणही आग विझविणाऱ्यांच्या यादीत असावे यासाठी कोरोना योद्धा बनून समाजातील प्रत्येक घटकाने कारोनाची आग विझविण्यासाठी योगदान दयावे अशी साद जिल्हाधिकाºयांनी नाशिककरांना घातली आहे.समाजशक्ती एकवटली तर नाशिककर इतिहास घडवू शकतील असा विश्वास व्यक्त करीत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सोशल मिडीयातून नाशिककरांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाचे युद्ध जिंकण्यासाठी शासन प्रशसन गेल्या सात महिन्यांपासून अहोरात्र लढाई करीत आहेत. यापुढेही ते करत राहाणार आहेच परंतू एक समाजघटक म्हणून प्रत्येक नाशिककरांनी या युद्धात उतरण्याची अपेक्षा जिल्हाधिकाºयांनी व्यक्त करतांना आता एकत्र येण्याची वेळ आली असल्याचे म्हटले आ हे.समाजातील काही घटकातील लोेक यात महत्वपुर्ण भूमिका बजावू शकतात यासाठी त्यांनी उद्योगापासून स्वयंसेवक होऊ इच्छिणाºयांना कोरोना युद्धात उतरण्याचे आवाहन केले आहे. विलगीकरणासाठी खोल्या उपलब्ध करून देणारे हॉटेल्स, हॉस्टेल्स उपलब्ध करवून देणारे, फेवर क्लिनिक चालविणारे आणि करोना वॉर्डात सेवा देऊ इच्छिणाºया खासगी डॉक्टर्सकडून त्यांनी अ­ेपक्षा व्यक्त केली आहे. समुपदेश करणारे तज्ज्ञ आणि चोवीस तास वैद्यकीय दुकाने सुरू ठेवणाºया दुकानदारांनकडूनही त्यांना अ­ेपक्षा आहेत. विमा योजनेसाठी कागदोपत्री मदत करण्याची प्रशासकीय जबाबदारी स्विकारणारे विद्यार्थी आणि गर्दीच्या ठिकाणी प्रबोधन करून गर्दी नियंत्रण करणारे स्वंयसेवकांचीही त्यांना हवे आहेत.समाजहितासाठी स्वयंस्फूर्तीने कोरानाच्या लढाईत अगदी चिमणी प्रमाणे वाटा उचलला तरी ती मोठी मदत ठरणार आहे. याच भावनेतून जिल्हाधिकाºयांनी जंगलातील आगीचे उदाहारण देतांना जेंंव्हा कधी या आगीचा इतिहास लिहला जाईल त्या यादीत नखभर का होईना सहभाग असणाºयांच्या यादीत प्रत्येक नाशिककरांचे नाव असावे अशी भावनिक साद त्यांनी घातली आहे.

 

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयcorona virusकोरोना वायरस बातम्या