शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
3
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
4
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
5
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
6
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
7
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
8
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
9
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
10
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
11
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
12
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
13
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
15
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
16
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
17
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
18
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
19
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
20
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला

इस दिल में धडकता क्या हैं!

By admin | Updated: September 18, 2014 00:33 IST

इस दिल में धडकता क्या हैं!

नाशिक : आज अगर रास भी आ जाए तो क्या होता है,कल बदल जाएगीदुनिया का भरोसा क्या है,दिल तो उस शोक सीतमगर ने कभीका छिना,तो इस दिल में धडकता क्या है...यासारखी गजल आणि जीवनातील विविध प्रसंग उलगडीत शायर शफक ऊर्फ सचिन पिळगावकर यांनी रसिकांना त्यांच्या जीवनातील विविध पैलू उलगडून दाखविले. निमित्त होते ‘लेखक तुमच्या भेटीला’ उपक्रमांतर्गत सचिन पिळगावकर यांच्या मुलाखतीचे. लहान असताना चित्रपटासाठी दिलेल्या पहिल्या टेस्टमध्ये नकार मिळाल्याची आठवण सांगताच सचिन यांनी त्यांच्या येणाऱ्या काळातील ‘सांगतो एका’ या चित्रपटाबद्दल भरभरून सांगितले. आपल्या आयुष्यातील सर्व प्रसंग आपल्या चाहत्यांना माहिती व्हावे यासाठी मी चरित्र लिहिल्याचे सांगत ते चरित्र पहिल्या ५० वर्षांचे होते; पुढचा भाग नंतरच्या ५० वर्षांचा असेल, असेही त्यांनी सांगितले. जसे आठवत गेले तसे लिहित गेलो. त्यात अमुक एका पद्धतीने लिहिण्याचे कधीच ठरविले नव्हते. फक्त माझ्या शैलीत ती प्रसिद्ध व्हावी ही माझी इच्छा होती आणि ती पूर्ण झाली. कुटुंबातील काही सदस्यांना नको असताना माझा जन्म झाल्याचे त्यांनी सांगितले. सुधीर फडके यांनी माझ्यातला कलावंत ओळखला आणि त्यांच्यामुळेच मला चित्रपटात काम करण्याची संधी वयाच्या पाचव्या वर्षी मिळाल्याचे सचिन यांनी सांगितले. माझा उर्दूचा अभ्यास मीनाकुमारी यांच्यामुळेच झाला हे सांगताना सचिन यांनी अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, मजरुह सुल्तानपुरी यांच्यासह विविध कलावंतांच्या आठवणी सांगितल्या. त्यात त्यांनी अशोक सराफ मोठ्या भावासारखा असल्याचे सांगितले. कौटुंबिक बाबींवरही त्यांनी यावेळी प्रकाश टाकला. सदानंद जोशी यांनी त्यांना यावेळी बोलते केले. याप्रसंगी व्यासपीठावर मेहता पब्लिशिंगचे सुनील मेहता, नेमीचंद पोद्दार, दामोदर मानकर उपस्थित होते. वसंत खैरनार यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)