शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

मतदानानंतर काय म्हणतात  वृद्ध?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 00:49 IST

Maharashtra Assembly Election 2019 मतदान करणे आपले कर्तव्य आहे. लोकशाही भक्कम करण्यासाठीच्या भावनेने मी आलो आहे. मतदान करणे एकप्रकारचा आनंद असतो. राज्याच्या व गावाच्या विकासासाठी प्रत्येकाने मतदान करावे.

मतदान करणे आपले कर्तव्य आहे. लोकशाही भक्कम करण्यासाठीच्या भावनेने मी आलो आहे. मतदान करणे एकप्रकारचा आनंद असतो. राज्याच्या व गावाच्या विकासासाठी प्रत्येकाने मतदान करावे. तसेच निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे..- भाई पुंजा माळोदे, आडगावगेल्या ५०-६० वर्षांपासून मतदान करत आले आहे. आजवर प्रत्येक निवडणुकीत मतदान केल्याचा आनंद आहे. मतदानाचा हक्क बजाविणे एवढे माहीत आहे, मात्र मतदान केल्यानंतर समाधान लाभत असते. आता हे मशीन आल्यापासून थोडा गोंधळ होतो. यासाठी आम्हाला कोणाची तरी मदत घ्यावी लागते.- भीमाबाई शिंदे, मखमलाबादमतदान करणे हा सर्वांचा हक्क आहे आणि तो प्रत्येकाने बजावलाच पाहिजे. प्रत्येक निवडणुकीत मी आवर्जून मतदान केले आहे आणि त्याचे समाधानही आहे. वयाच्या ८९व्या वर्षी मतदान केल्याचा आनंद आहे, मात्र निवडणुकीनंतर आमदारांनी आमच्याकडे लक्ष देणे अपेक्षित आहे. आमच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे.- हिराबाई शिंदे, मखमलाबाद९०व्या वर्षी मतदान करत असून, आजवर अनेक निवडणुका बघितल्या. प्रत्येक निवडणुकीत मतदान करण्यासाठी येत असतो आणि त्याचा आनंदही आहे. मतदानामुळे आपल्याला योग्य त्या लोकप्रतिनिधीची निवड करण्याचा अधिकार मिळाला आहे आणि प्रत्येकाने त्या अधिकाराचा पूर्ण वापर करणे गरजेचे आहे.- आप्पा कुलकर्णी, गंगापूररोडदेशातील लोकशाही अबाधित राहावी यासाठी आतापर्यंत मतदान करीत आले आहे. आता ज्येष्ठ नागरिकांसाठी कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करणारे सरकार सत्तेत यावे, अशी अपेक्षा आहे. ज्येष्ठ नागरिकांचे अनेक प्रश्न आहे. प्रामुख्याने उच्च दर्जाची आरोग्यसेवा देण्यासाठी सत्तेत येणाऱ्या सरकारने प्रयत्न करणे गरजचे आहे.- गुलाबबाई खाबिया, ज्येष्ठ नागरिक

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019VotingमतदानNashikनाशिक