शहरं
Join us  
Trending Stories
1
गो इंडिगोच्या दिल्ली-वाराणसी फ्लाईटमध्ये अफरातफरी; प्रवाशांनी खिडक्यांमधून उड्या मारल्या...
2
आजचे राशीभविष्य - 28 मे 2024; कुटुंबियांसोबत मतभेद संभवतात, आर्थिक देवाण-घेवाण अथवा गुंतवणूक करताना सावध रहा
3
मुंबई महानगरपालिकेच्या कोस्टल रोडच्या बोगद्यातून झिरपले पाणी; सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह
4
डोंबिवली स्फोटाप्रकरणी दोषींवर होणार कारवाई; कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे आश्वासन
5
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: चंद्रपुत्र, विष्णुरुपी बुध करतो भाग्योदय; पाहा, प्रभावी मंत्र-उपाय
6
गुरु उदय: ६ राशींवर गुरुकृपा, परदेशातून उत्तम लाभ; उत्पन्न वाढीचे योग, इच्छापूर्तीचा काळ!
7
तिन्हीसांजेला ‘ही’ कामे अवश्य करा, होईल लक्ष्मीची अपार कृपा; धनवैभव, सुख-समृद्धीचा लाभ!
8
मुंबईतील मॉल्सची झाडाझडती; राजकोट येथील घटनेनंतर मुंबई अग्निशमन दल अलर्ट मोडवर
9
स्फोटाचे बळी नेमके किती? ११, १२ की १३? डोंबिवलीतील यंत्रणांमध्ये एकवाक्यता नाही!
10
दहावीत यंदाही मुलींनीच मारली बाजी; पण २ लाख मुली दहावीपर्यंत पोहोचल्याच नाहीत!
11
महाराष्ट्रासह विविध राज्यांत राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई; मानवी तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक
12
दीड वर्षाच्या बाळाची जन्मदात्यांनीच केली विक्री; साडेचार लाखांचा सौदा, सहा जणांना अटक
13
दहावी निकाल: मुंबई विभागाचा टक्का वधारला; दोन टक्क्यांनी झाली वाढ, उत्तीर्णतेत मुलींची सरशी
14
समृद्धीचा शेवटचा टप्पा ऑगस्टमध्ये खुला होणार; MSRDC कडून शेवटच्या टप्प्यातील कामे सुरू
15
दहावी निकाल: मुंबई विभागात ८ विद्यार्थ्यांना १०० % गुण; ९० टक्के मिळविणाऱ्यांचे प्रमाणही वाढले
16
ससूनच्या डॉक्टरांनी ३ लाखांसाठी बदलले ‘बाळा’च्या रक्ताचे नमुने; दोन्ही डॉक्टरांना अटक
17
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
18
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
19
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
20
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप

नाशकात पुष्पवृष्टी करून पोलीस संचलनाचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 6:05 PM

नाशिक शहरात संचारबंदी लागू असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाशिक शहर पोलिसांनी संचलन केले. यावेळी परिसरातील नागरिकांनी पोलिसांवर फुलांचा वर्षावर करीत त्यांचे स्वागत केले.

ठळक मुद्देइंदिरानगर परिसरात पोलिसांवर फुलांचा वर्षावपोलीस संचलनाचे पुष्पवृष्टी करून स्वागत

नाशिक :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदी लागू असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाशिक शहर पोलिसांनी संचलन केले. यावेळी परिसरातील नागरिकांनी पोलिसांवर फुलांचा वर्षावर करीत त्यांचे स्वागत केले. परिसरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यासह चौकाचौकांत नागरिकांनी पुष्पवृष्टी करीत टाळ्या वाजवून पोलिसांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. महाराष्ट्रात झपाट्याने प्रसार होत असलेल्या कोरोना व्हायरसचे बाधित रुग्ण वाढत असताना नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली असून, आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांबरोबरच पोलीस कर्मचारीही दिवस-रात्र काम करीत आहे. संचारबंदीच्या या काळात नागरिकांनी नियमांची अंमलबजावणी करावी या उद्देशाने शुक्रवारी (दि.२४) रोजी इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंगळे चौक येथून पोलिसांच्या संचलनास सुरुवात झाल्यानंतर चार्वाक चौक, मोदकेश्वर चौक, गजानन महाराज मंदिर, बापू बंगला, परबनगर, रथचक्र चौक, राजसारथी सोसायटी, कलानगर आदी मार्गांनी संचलन करण्यात आले. याप्रसंगी सहायक पोलीस उपायुक्त मंगलसिंग सूर्यवंशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर, कुमार चौधरी, पांडुरंग पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचारी संचलनात सहभागी झाले होते. त्यांचे मनपा सभागृहनेता सतीश सोनवणे, आरोग्य सभापती डॉ. दीपाली कुलकर्णी, नगरसेवक चंद्रकांत खोडे, अ‍ॅड. श्याम बडोदे, सुप्रिया खोडे, सुदाम डेमसे, भगवान दोंदे, संगीता जाधव, पुष्पा आव्हाड, सुनील खोडे, अ‍ॅड. भानुदास शौचे यांच्यासह परिसरातील विविध मंडळांनी व सामाजिक संस्थांनी स्वागत केले. दरम्यान, सचिन जेजूरकर या शेतकºयाने पोलिसांवर पुष्पवृष्टीसाठी गुलाबाची फुले उपलब्ध करून दिली होती. 

टॅग्स :PoliceपोलिसNashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या