शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात ३१ डिसेंबरला सहस्रदीप प्रज्वलनाने होणार नववर्षाचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 22:15 IST

नववर्षाचे स्वागत शांततेत आणि भक्तिमय वातावरणात करावे तसेच भारतीय संस्कृतीचे जतन व्हावे, यासाठी शिवनेरी युवक मित्रमंडळ व स्वामी मित्र मेळा विश्वस्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नववर्षाचे स्वागत

ठळक मुद्देरविवार दि. ३१ रोजी रात्री आठ ते बारा या वेळेत रामकुंडावर सहस्रदीप प्रज्वलन पार्श्वगायक रवींद्र साठे, मीना परूळेकर यांचा भक्तिधारा हा कार्यक्रम

रामकुंड : शिवनेरी मंडळाचा अनोखा उपक्रम

नाशिक : सरत्या वर्षाला निरोप देताना व नवीन वर्षाचे स्वागत करताना भारतीय संस्कृतीचे जतन व्हावे या साठी पेठरोडवरील शिवनेरी युवक मित्रमंडळ व स्वामी मित्र मेळा विश्वस्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. ३१ रोजी रात्री आठ ते बारा या वेळेत रामकुंडावर सहस्रदीप प्रज्वलन करून नववर्षाचे स्वागत करण्यात येणार आहे.सरत्या वर्षाला निरोप देताना आजची तरुणाई पाश्चिमात्य संस्कृतीचे अवलोकन करीत आहेत. मद्य प्राशन करून दुचाकी, चारचाकी वाहनांवर बसून शांततेचा भंग करतात. नववर्षाचे स्वागत शांततेत आणि भक्तिमय वातावरणात करावे तसेच भारतीय संस्कृतीचे जतन व्हावे, यासाठी शिवनेरी युवक मित्रमंडळ व स्वामी मित्र मेळा विश्वस्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नववर्षाचे स्वागत गोदावरी नदीकिनारी रामकुंडावर शेकडो दीप प्रज्वलित करून करण्यात येणार आहे. या सहस्रदीप प्रज्वलन सोहळ्याबरोबरच पार्श्वगायक रवींद्र साठे, मीना परूळेकर यांचा भक्तिधारा हा कार्यक्र म होणार आहे. पंचम गुरू पीठाधिश्वर स्वामी सखा सुमंत सरस्वती यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सहस्त्रदीप प्रज्वलन सोहळा व भक्तिधारा कार्यक्रम होणार असून, या कार्यक्रमाला नाशिककरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजक सचिन ढिकले यांनी केले आहे. 

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक