शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेब थोरात यांचे शहरात जल्लोषात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 02:16 IST

कॉँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे पद स्वीकारल्यानंतर प्रथमच रात्री उशिरा नाशिकच्या शासकीय विश्रामगृहावर आगमन झाले. यावेळी शहरासह जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी ढोल, ताशांच्या गजरात त्यांचे जोरदार स्वागत केले. त

नाशिक : कॉँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे पद स्वीकारल्यानंतर प्रथमच रात्री उशिरा नाशिकच्या शासकीय विश्रामगृहावर आगमन झाले. यावेळी शहरासह जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी ढोल, ताशांच्या गजरात त्यांचे जोरदार स्वागत केले. तसेच नवीन जबाबदारीसाठी त्यांना शुभेच्छाही दिल्या. रात्री उशिरा आगमन होऊनही कार्यकर्त्यांची गर्दी लक्षवेधी होती.त्र्यंबकेश्वराचे दर्शनत्र्यंबकेश्वर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी त्र्यंबकेश्वर येथे भेट दिली व ते भगवान त्र्यंबकराजचरणी नतमस्तक झाले. काँग्रेसला पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावे याकरिता त्यांनी त्र्यंबकराजाला साकडे घातले. आपण केवळ दर्शनासाठीच आलो असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या समवेत आमदार निर्मला गावित, कॉँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संपतराव सकाळे, ज्येष्ठ नेते मधुकरराव लांडे, नाशिकचे नगरसेवक राहुल दिवे, ज्ञानेश्वर गायकवाड, उमाकांत गवळी, भारत टाकेकर, कहांडोळ आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकBalasaheb Thoratआ. बाळासाहेब थोरातtrimbakeshwarत्र्यंबकेश्वर