शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

जलदुत बसचे निफाड येथील बसस्थानकात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 6:44 PM

निफाड : प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो पुणे महाराष्ट्र आणि गोवा प्रदेश व सूचना व प्रसारण मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने पाण्याचा वापर व त्याचे महत्व नागरिकांना पटवून देण्यासाठी राज्यात फिरत असलेल्या जलदुत बसचे निफाड येथील बसस्थानकात स्वागत करण्यात आले.

ठळक मुद्देमान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देण्यात आली.

निफाड : प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो पुणे महाराष्ट्र आणि गोवा प्रदेश व सूचना व प्रसारण मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने पाण्याचा वापर व त्याचे महत्व नागरिकांना पटवून देण्यासाठी राज्यात फिरत असलेल्या जलदुत बसचे निफाड येथील बसस्थानकात स्वागत करण्यात आले.संपूर्ण राज्यात ११ शाखा कार्यरत असणाऱ्या या संस्थेने जलसाक्षरता व संवर्धन यासाठी चित्ररथ असलेली जलदुत बस तयार केली असून ही बस संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहे. निफाड येथे बसस्थानकात ही बस आल्यानंतर या बसमधील पोस्टर्स आणि चित्रफीत विद्यार्थी, शिक्षक व स्थानकावर असलेले प्रवासी यांनी बघितली.या बसमध्ये पाण्याचा वापर कसा करावा, बचत कशी करावी याबाबत माहिती दिलेली होती. या निमित्ताने निबंध आणि चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत वैनतेय विद्यालय व निफाड इंग्लिश स्कुल मधील २०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात आले.याप्रसंगी जलसाक्षरता टूर सहाय्यक क्षेत्रीय प्रचार अधिकारी सदाशिव मलखेडकर, सी. एच. चद्दुके, देवराम गवळी, एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या वंदना खांदवे, सचिन गाडे, सचिन भाटे, लक्ष्मण राठोड, उत्तम गायकर, नामदेव गणाचार्य, रामकृष्ण मांडे, शिवाजी गायकर, पंढरीनाथ भिसे, दुर्गेश गायकर आदी उपस्थित होते.निबंध स्पर्धेत यशस्वी विद्यार्थी कृष्णाली होळकर, भूषण गडाख, निकिता कर्डीले व चित्रकला स्पर्धातील यशस्वी विद्यार्थी शोमीन शेख, प्रेमसिंग जाधव, शुभांगी गाजरे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देण्यात आली. 

टॅग्स :WaterपाणीBus Driverबसचालक