शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

चांदवड तालुक्यात आदित्य ठाकरे यांचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 16:42 IST

वडनेरभैरव - चांदवड तालुक्याच्या हद्दीवर शिरवाडे फाटा येथे शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे तालुका युवासेना, महिला आघाडी यांच्यावतीने स्वागत करण्यात आले.

वडनेरभैरव - चांदवड तालुक्याच्या हद्दीवर शिरवाडे फाटा येथे शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे तालुका युवासेना, महिला आघाडी यांच्यावतीने स्वागत करण्यात आले. आदित्य ठाकरे , संपर्कप्रमुख भाउसाहेब चौधरी, चांदवड देवळा विधानसभा संपर्कप्रमुख ललीत शाहीवाले हे मालेगाव येथे राज्यमंत्री दादा भुसे यांनी आयोजित केलेल्या महिला व युवती यांच्या सेल्फ डिफेंस या कार्यक्रमासाठी जात असताना शिरवाडे फाटा येथे त्यांचे स्वागत करण्यात आले.याप्रसंगी तालुका प्रमुख शांताराम ठाकरे, तालुका संघटक दत्ता शिंदे , नूतन महिला जिल्हाप्रमुख भारती जाधव, चांदवड मार्केट समिती संचालक पुजा ठाकरे , मनिषा मोहन, भुषन मुळाने ,संतोष मोहन ,हरी शिंदे , ज्ञानेश्वर वाटपाडे ,विजय निखाडे, चंद्रकांत देवरे , अंबादास जाधव , दीपक भोयटे ,रोहीत ठाकरे , गोरख हिरे , शंकर ठाकरे , गणेश ठाकरे , जालिदंर दिवटे , जगदिश ठाकरे सिध्देश शिंदे, यश खीराडकर, हरीओम जाधव , निलेश सोनवणे , अशोक निफाडे, सुभाष निफाडे, ज्ञानेश्वर ठोंबरे आदिसह शिवसैनिक उपस्थित होते .

टॅग्स :Nashikनाशिक