शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

अभोण्यात आठवडाभर जनता कर्फ्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 18:46 IST

अभोणा : शहरात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी अभोणा ग्रामपालिका प्रशासनासह व्यापारी संघटनेने दि. ६ ते १२ जुलैपर्यंत संपूर्ण शहरात जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला आहे.या कालावधित फक्त वैद्यकीय सेवा व औषधांची दुकाने सुरु असणार असून अन्य सर्व व्यावसायिक दुकाने पूर्णत: बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती ग्रामपालिका प्रशासक एस. डी. महाले यांनी दिली.

दरम्यान, अभोण्यासह सप्तशृंग गडावर कोरोना बाधित आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी कळवणचे तहसिलदार बंडू कापसे, पोलीस उपअधिक्षक शांताराम वाघमारे, कळवण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. सुधीर पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देत व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. त्यानंतर शहरात आठवडाभराचा जनता कर्फ्यू पाळण्याचे ठरविण्यात आले. यावेळी माजी सरपंच मीरा पवार, राजेंद्र वेढणे, किशोर शहा,चतुर सुर्यवंशी,भावडू सोनवणे,दिपक सोनजे, धर्मेंद्र शहा, पृथ्वीराज जाधव, संदिप शहा यांच्यासह अभोण्याचे सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड, बबन पाटोळे, किसन काळे उपस्थित होते.उपबाजार आवार बंदजनता कर्फ्यूस प्रतिसाद म्हणून कळवण बाजार समितीच्या येथील उपबाजार आवारात कांद्याचे लिलाव आठ दिवस बंद ठेवण्यात आले आहेत. जनता कर्फ्यू काळात दुकाने उघडी दिसल्यास त्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाईसह गुन्हा नोंदविण्यात येईल असा इशारा प्रशासकांनी दिला आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या