शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासात विवाहितेच्या दागिन्यांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 00:33 IST

बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेचे ४० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना पंचवटीतील निमाणी बसस्थानकात गुरुवारी (दि़७) दुपारच्या सुमारास घडली

नाशिक : बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेचे ४० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना पंचवटीतील निमाणी बसस्थानकात गुरुवारी (दि़७) दुपारच्या सुमारास घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव तालुक्यातील स्मिता सुनील नवले (५६, रा़ गोदावरी बंगला, महावीर कॉलनी) या गुरुवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास पंचवटीतील निमाणी बसस्थानकावर आल्या होत्या़ या ठिकाणी बसमध्ये बसण्यासाठी जात असताना गर्दीचा फायदा घेत एका संशयित महिलेने नजर चुकवून नवले यांच्या बॅगेतील पर्समधून ४० हजार रुपयांचे तीन तोळे वजनाची पोत व सात हजार रुपयांची रोकड चोरून नेली़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़बांधकामाचे साहित्य चोरणाºया दोघांना अटकनाशिक : तपोवनरोडवर जयशंकर गार्डनजवळील एका सोसायटीत असलेले बांधकामासाठी साहित्य चोरणाºया दोघा संशयितांना भद्रकाली पोलिसांनी अटक केली आहे. महेंद्र लक्ष्मण जाधव (४०) व संतोष दादा साळवे (३८, दोघे रा. तलाठी आॅफिसशेजारी, वडाळा गाव, नाशिक) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. जाधव व साळवे हे दोघे संशयित हिरोहोंडा दुचाकीवरून (एमएच १५ बीए २२९४) वॉटर वेज साइड या बिल्डिंगखाली आले व तीन हजार रुपयांचे गजाचे तुकडे व लोखंडी पाईप एका गोणीत भरून चोरी करून नेत होते़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़जुगार खेळणाºया चौघांना अटकनाशिक : सिडकोच्या दत्त चौकातील बुरकुले संकुलासमोर कल्याण टाइम जुगार खेळणाºया चौघांना अंबड पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित सचिन खलील शेख (२१, रा. ३५, कालिका पेट्रोलपंपाजवळ, भारतनगर, वडाळागाव) वत्याचे तीन साथीदार गुरुवारी (दि़७) दुपारी सव्वा वाजेच्यादत्त चौकातील बुरकुले संकुलासमोर असलेल्या रस्त्याच्या बाजूस रिक्षात बसून, कल्याण टाइम व डी मिलन नावाचा जुगार खेळत होते़ पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून संशयितांना ताब्यात घेऊन अटक केली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे़पाइपलाइनरोडवर मोबाइल खेचलानाशिक : फोनवर बोलत पायी जात असलेल्या इसमाचा मोबाइल पल्सरवरून आलेल्या तिघा संशयितांनी बळजबरीने खेचून नेल्याची घटना पाइपलाइन रोडवरील विनायकाहॉटेलसमोर घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. ३ फेब्रुवारी रोजी सकाळच्यासुमारास विकास रामदास नवसारे (आराध्या रेसिडेन्सी, गंगापूररोड) हे मोबाइलवर बोलत पायी जातहोते़ यावेळी पल्सरवरून आलेल्या तिघा संशयितांनी त्यांचामोबाइल खेचून नेला़ याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी