शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चांदोरी येथे ताण-तणाव व्यवस्थापन विषयावर वेबिनार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 18:35 IST

चांदोरी : के. के. वाघ कला, वाणिज्य, विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालय, चांदोरी ता. निफाड जि. नाशिक व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या वतीने प्रमुख अतिथी डॉ. नरेंद्र तेलरंध्ये, समन्वयक डॉ. व्ही. एम. सेवलीकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामहरी दातीर यांच्या उपस्थितीत कोरोना विषाणू (कोविड-१९) काळातील परिस्थितीचा विचार करून ताण-तणाव व्यवस्थापन या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्दे आवश्यक ताण-तणाव व्यवस्थापनाचे धडे यावेळी त्यांनी दिले.

चांदोरी : के. के. वाघ कला, वाणिज्य, विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालय, चांदोरी ता. निफाड जि. नाशिक व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या वतीने प्रमुख अतिथी डॉ. नरेंद्र तेलरंध्ये, समन्वयक डॉ. व्ही. एम. सेवलीकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामहरी दातीर यांच्या उपस्थितीत कोरोना विषाणू (कोविड-१९) काळातील परिस्थितीचा विचार करून ताण-तणाव व्यवस्थापन या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी अशोका एज्युकेशन फाउन्डेशनचे अ‍ॅसिस्टंट डायरेक्टर डॉ. नरेंद्र तेलरंध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. इंटरनेटचा वापर करून घेण्यात आलेल्या या वेबिनार कार्यशाळेला श्रोत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी बोलतांना डॉ. तेलरंध्ये यांनी सांगितले की, कोरोना ही एक वैश्विक बिमारी झालेली असून आपल्याला जो पर्यंत त्यावर रामबाण औषध उपलब्ध होत नाही तो पर्यंत त्या सोबत जगण्याची सवय करावी लागणार आहे. अखंड विश्वामध्ये थैमान घातलेल्या या आजारामुळे आपण आपले मानसिक व शारीरिक संतुलन न गमावता त्याला प्रभावीपणे सामोरे गेले पाहिजे तरच आपण या स्पर्धेच्या युगात टिकाव धरू शकू. त्यासाठी आवश्यक ताण-तणाव व्यवस्थापनाचे धडे यावेळी त्यांनी दिले. तसेच हा तणाव दूर करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती त्यांनी सोदाहरण स्पष्ट केल्या.सदर वेबिनार यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ. रामहरी दातीर, प्रा. राहुल पोटे, प्रा. प्रवीण आहेर, प्रा. अश्विनी जंजाळे, प्रा. बाळू चौधरी, प्रा. हणमंत वाघमारे, प्रा. शिल्पा शिंदे यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :collegeमहाविद्यालयonlineऑनलाइन