शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

‘आम्ही एक आहोत, तुम्ही एक रहा’  शेलार कुटुंबीयांचे अनोखे निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 00:18 IST

येथील शेलार कुटुंबीयांची लग्नपत्रिका परिसरात चर्चेचा विषय ठरली असून, ‘आम्ही सर्व एक आहोत, तुम्ही एक रहा’चा संदेश देत महापुरुषांचे स्मरण करून देताना आजच्या दुभंगलेल्या समाजामनात बांधिलकी व एकतचे दर्शन यातून घडविले आहे. सदर अनोख्या पत्रिकेचे परिसरात जोरदार स्वागत होत आहे.

ओझर/वनसगाव : येथील शेलार कुटुंबीयांची लग्नपत्रिका परिसरात चर्चेचा विषय ठरली असून, ‘आम्ही सर्व एक आहोत, तुम्ही एक रहा’चा संदेश देत महापुरुषांचे स्मरण करून देताना आजच्या दुभंगलेल्या समाजामनात बांधिलकी व एकतचे दर्शन यातून घडविले आहे. सदर अनोख्या पत्रिकेचे परिसरात जोरदार स्वागत होत आहे. आतापर्यंत झाडे लावा, झाडे जगवा, पाणी जपून वापरा, काही सर्पमित्रांनी सापांचे महत्त्व अधोरेखित करत विविध प्रकारच्या आमंत्रणातून सामाजिक संदेश दिले. त्याचे त्यावेळी महत्त्वदेखील कळले. सध्या धर्म, जातपात, गोत्र, भाषा, प्रांतवाद  वैगेरे गोष्टी वैयक्तिक जीवनात सर्वच जण अनुभवत आलो आहोत. आज प्रत्येकाच्या आजूबाजूला विविध भागातील लोक गुण्यागोविंदाने राहतात. एकीकडे इतिहास पाहिल्यास भारतात व त्यातील महाराष्ट्राला महापुरुषांच्या सहवासाची सोनेरी-किनार लाभली आहे, हाच धागा पकडून ओझर येथील ग्रामपंचायतमधील वरिष्ठ कर्मचारी अंबादास शेलार यांनी चिरंजीव भूषणच्यालग्नपत्रिकेवरील रेशीमगाठीचे तोरण सर्वसमाजाच्या एकोप्याचे संदेश देत बांधले जाणार असल्याने तो समाजापुढे एक आदर्शच ठरावा.आजच्या जीवनशैलीत सामाजिक एकोप्याचे संदेश घरोघरी देणे म्हटले तर ते शक्य नाही, त्यामुळेच अमोलच्या लग्नाचे औचित्य साधून वाढत चाललेली सामाजिक दरी या निमित्ताने कमी होण्यास मदत होईल म्हणूनच पत्रिकेवर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, राष्टÑपिता महात्मा गांधी आणि घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेला आदर्श आपण सर्वांनी एकसंध बांधून ठेवणे काळाची गरज आहे. या महापुरुषांच्या फोटोवर ‘आम्ही सर्व एक आहोत तुम्ही एक रहा’ असे लिहून एकोप्याचा सामाजिक संदेश दिला आहे. -अंबादास शेलार, वरपित्याचे वडील

टॅग्स :Nashikनाशिक