शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

‘हम लोग मुहब्बत वाले हैं, खंजर क्यों लहराते हो...’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 16:34 IST

कडासने यांनी ज्येष्ठ शायर इकबाल अशर यांनी लिहिलेली ‘उूर्द हैं मेरा नाम, मैं खुसरौ की पहेली, मैं मीर की हमराज, गालीब की सहेली...’ ही गझल सादर करून उूर्द भाषेचा प्रवास अधोरेखित केला.

ठळक मुद्देखोलकर जो बैंठे हैं, गीबतो के दरवाजे..., रौशन हो गयी सारी बस्ती लेकिन हो गया अंधा मैं...,

नाशिक : तुम अपने अकीदो के नेजे हर दिल में उतारे जाते हो, हम लोग मुहब्बत वाले हैं, खंजर क्यों लहराते हों..., तहजीबो के लाखो फल आ जायेंगे, उर्दू का एक दरख्त लगा दो बस्ती में..., मुख्तसर दे दें, मोतेबर दे दें, इस तरह का हुनर दे दें..., अशा एकापेक्षा एक सरस उर्दू शेरोशायरीने ‘हमसफर’मध्ये उर्दू अदबची मैफल (मुशायरा) उत्तररोत्तर रंगली.निमित्त होते, नंदकिशोर भुतडा फाउण्डेशनच्या वतीने गंगापूररोडवरील ‘हमसफर’मध्ये आयोजित ‘सहिफा-ए-मुहब्बत’ या उर्दू पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे. रविवारी (दि.२१) या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यानिमित्ताने जिल्ह्यातील मालेगाव, धुळे, जळगाव, भुसावळ, बुरहानपुर, मुंबई, पुणे आदि शहरांमधून उर्दू शायर उपस्थित होते. मंचावर अध्यक्षस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अधिक्षक सुनील कडासने तर प्रमुख पाहूणे म्हणून ‘लोकमत’चे निवासी संपादक किरण अग्रवाल, पार्वतीबाई भुतडा, शकील हसरत, डॉ. इकबाल बर्की आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी कडासने यांनी ज्येष्ठ शायर इकबाल अशर यांनी लिहिलेली ‘उूर्द हैं मेरा नाम, मैं खुसरौ की पहेली, मैं मीर की हमराज, गालीब की सहेली...’ ही गझल सादर करून उूर्द भाषेचा प्रवास अधोरेखित केला. तसेच त्यांनी हम लोग मुहब्बत वाले हैं..., ही गझल सादर करून उपस्थितांची दिलखुलास दाद मिळविली. यावेळी कवी राम पाठक, ज्येष्ठ उर्दू शायर आदम मुल्ला, जावेद अन्सारी, जिया बागपती, शकील हसरत, प्रास्ताविक अ‍ॅड.नंदकिशोर भुतडा यांनी केले. सुत्रसंचालन हारून उस्मानी यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत व परिचय सानवी भुतडा हिने केले व आभार शौनक भुतडा याने मानले.या गझलांनी वाढविली रंगतज्येष्ठ शायर नासिर शकेब यांनी देख लीया ना लोगो तुमने मैने उजाले मांगे थे, रौशन हो गयी सारी बस्ती लेकिन हो गया अंधा मैं..., यकीन किजीये वो लोग अब भी मेरी नजर में बुरे नहीं हैं, जिन्होने चुन-चुन के लफ्ज फेके हैं जिंदगीभर खराब मुझपर..., जुबेर अली ताबीश यांनी मैं क्या बताऊं वो कितने करीब हैं मेरे, मेरा खयाल बी उसको सुनाई देता हैं..., मुस्ताक साहील यांनी हम ना सुधरेंगे तो..., अहद अमजद यांनी खोलकर जो बैंठे हैं, गीबतो के दरवाजे..., मैं इधर आऊंगा और आके उधर जाऊंगा, हाय ये दश्ते तमन्ना, यहीं मर जाऊंगा..., या गझला सादर करून मुशायरा रंगतदार केला.

टॅग्स :Nashikनाशिकliteratureसाहित्य