शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

आॅटोडीसीआरचा तिढा सुटण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 00:26 IST

महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी विकासकांना अडचणीच्या ठरलेल्या आॅटोडिसीआरचा तिढा सोडविण्यासाठी संबंधित कंपनीला तंबी दिल्यानंतर आता अनेक प्रकरणाचा निपटारा वेगाने सुरू करण्यात आला

नाशिक : महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी विकासकांना अडचणीच्या ठरलेल्या आॅटोडिसीआरचा तिढा सोडविण्यासाठी संबंधित कंपनीला तंबी दिल्यानंतर आता अनेक प्रकरणाचा निपटारा वेगाने सुरू करण्यात आला असून, नगररचना विभागाचे दोन अभियंतादेखील पुणे येथे दौरा करून परतले आहेत. त्यांचाही अहवाल आयुक्तांना सादर होणार आहे. त्यामुळे वर्षाखेरीस हा प्रश्न बऱ्यापैकी सुटण्याची शक्यता आहे.दीड वर्षांपासून आॅटोडिसीआर या प्रकाराने बांधकाम व्यवसाय अडचणीत आणला आहे. नवीन प्रकरणे दाखल होत नाही आणि दाखल झालीच तर किरकोळ कारणावरून नाकारली जात असल्याने पुन्हा तपासणी शुल्क भरून प्रकरणे दाखल करावी लागत असल्याने अडचण निर्माण झाली होती. यापूर्वीच्या दोन आयुक्तांकडे यासंदर्भात तक्रारी करूनदेखील त्यांनी आॅटोडिसीआरच श्रेष्ठ ठरवले होते. दरम्यान आयुक्त राधाकृष्ण गमे रुजू झाल्यानंतर विकासकांच्या तसेच वास्तुविशारदांच्या संघटनांनी आॅटोडिसीआरविषयी आयुक्तांकडे तक्रारी केल्या.त्यामुळे त्यांनी संबंधित कंपनीच्या प्रतिनिधी आणि महापालिकेच्या नगररचना विभागाच्या अधिकाºयांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी प्रश्न सोडवण्यासाठी अनेक निर्णय घेतले असून, जुनी प्रकरणे ३१ डिसेंबरच्या आत निकाली काढण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कंपनीने निपटारा करतानाच यापूर्वी जनरेट न होणाºया पीडीएफ फाइलीदेखील कार्यान्वित केल्या आहेत.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक