शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

भावली धरणातील जलपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 17:48 IST

शंभर टक् के भरले : शासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती

ठळक मुद्देजलपूजन कार्यक्र म झाल्यानंतर परिसरातील शेतीची व धरण परिसराची त्यांनी पाहणी करत, शेतक-यांच्या समस्या जाणून घेतल्या.

घोटी : तालुक्यातील निसर्गाचे वरदान लाभलेले भावली धरण शंभर टक्के भरल्यानंतर जलाभिषेक सुरू असतानाच आमदार निर्मला गावीत यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. तालुक्यातील शेतकऱ्यांना सुख समाधान लाभू दे, अशी मनोकामना यावेळी उपस्थितांनी जलदेवतेकडे केली.तहसीलदार वंदना खरमाळे, गटविकास अधिकारी किरण जाधव, कार्यकारी अभियंता रमेश गावित, पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी, हवालदार विनोद गोसावी, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष कचरू पा. डुकरे, कार्यकारी अभियंता राजेन्द्र शिंदे, शाखा उपअभियंता प्रमोद कुलकर्णी, प. स. सदस्य सोमनाथ जोशी, अण्णा पवार आदी यावेळी उपस्थित होते. जलपूजन कार्यक्र म झाल्यानंतर परिसरातील शेतीची व धरण परिसराची त्यांनी पाहणी करत, शेतक-यांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रचंड प्रमाणात पावसाने गेल्या आठ दिवसापासून संततधार सुरु ठेवल्याने पुरमय परिस्थिती, भात शेतीची पाहणी आमदार गावित यांनी करत अधिका-यांना सूचना केल्या. भावली धरणात पाणीसाठा मोठ्या प्रमाणात झाला असून, परिसरात पर्यटकांची चांगलीच गर्दी होत आहे. नगर परिषदेकडे वाटचाल करणा-या घोटी शहराला लवकरच भावली ते घोटी जलवाहिनीचे काम सुरु करण्यात येणार असल्याचेही गावित यांनी सांगितले. यावेळी, कॉंग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब वालझाडे, महिला आघाडी तालुकाध्यक्ष मथुरा जाधव, तात्यापाटील भागडे, भाऊराव भागडे, नारायण वळकंदे, सचिन मते, इगतपुरीचे नगरसेवक संपत डावखर, भगीरथ डावखर, साहेबराव धोंगडे, गुलाब वाजे, दिलीप शिंदे, राजेंद्र पा.जाधव पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकDamधरण