शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

वाजगाव येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 15:15 IST

देवळा : तालुक्यातील वाजगाव येथे पिण्याच्या पाण्याची तिव्र टंचाई निर्माण झाल्यानंतर उपसरपंच दिपक देवरे यांनी शासकीय टँकरची वाट न पाहता स्वखर्चाने टँकरद्वारे गावाला पाणीपुरवठा सुरू केल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

देवळा : तालुक्यातील वाजगाव येथे पिण्याच्या पाण्याची तिव्र टंचाई निर्माण झाल्यानंतर उपसरपंच दिपक देवरे यांनी शासकीय टँकरची वाट न पाहता स्वखर्चाने टँकरद्वारे गावाला पाणीपुरवठा सुरू केल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. गावात पिण्याच्या पाण्याची तिव्र टंचाई निर्माण झाली असून वाजगाव ग्रामपंचायतीने शासनाकडे टँकर मागणीचा प्रस्ताव सादर केला असल्याची माहिती ग्रामसेवक जे.व्ही. देवरे यांनी दिली आहे. वाजगाव येथे गावाला पाणीपुरवठा करणारी ग्रामपंचायतीची सार्वजनिक पाणीपुरवठा विहीर, व विधन विहीर कोरडी पडल्यामुळे आठवडाभरापासून ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. यामुळे त्रस्त झालेल्या गावातील महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर बुधवारी हंडा मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला होता. गावात त्वरीत टँकर सुरू करून पाणीटंचाई दूर करावी अशी मागणी करण्यात आली होती. उपसरपंच दिपक देवरे यांनी गुरु वारी सकाळी स्वखर्चाने गावात टँकर सुरू करून गावातील जनतेला दिलासा दिला.

टॅग्स :Nashikनाशिक