शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात ६४१ थकबाकीदारांचे पाणी केले बंद  

By suyog.joshi | Updated: April 1, 2024 19:20 IST

५० हजार रुपयांच्यावर असलेल्या थकबाकीदरांचे थेट नळ कनेक्शन तोडण्यात आले. 

नाशिक: थकबाकीदारांवर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पुन्हा एकदा बडगा उगारला असून महिनाभरात तब्बल ६४१ नळ कनेक्शन तोडले आहेत. यात सिडकोत २९८ सर्वाधिक थकबाकीदारांविरोधात कारवाई करण्यात आली. शहरात सुमारे दोन लाख नळ धारक आहे. त्याच काही घरगुतीसह व्यवसायिक वापराचे देखील नळ जोळणी आहे. मात्र नाशिक मनपाची पाणीपट्टीच्या पोटी तब्बल थकबाकी झाल्याने मार्च एन्डच्या अनुशंगाने मनपा कर व पाणी पुरवठा विभागाने सक्तीची वसुली मोहीम हाती घेतली होती. ५० हजार रुपयांच्यावर असलेल्या थकबाकीदरांचे थेट नळ कनेक्शन तोडण्यात आले. 

२२ फेब्रुवारी २०२४ पासून मनपाने नळ तोड मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी १५ स्वतंत्र पथके निर्माण करुन प्रत्येक पथकात एका अधिकाऱ्यांसह एकूण चार जणांचा समावेश आहे. विशेेष म्हणजे एक प्लंबर देखील सोबत होते. या मोहीमेत शहरातील ४४ हजार ३८५ थकबाकीदारांचे नळकनेक्शन तपासण्यात आले.संयुक्त मोहिमेअंतर्गत ६४१ नळजोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. शहरात एकूण दोन लाख सात हजार इतके नळजोडणी मालमत्ताधारक आहेत. यापैकी ४४ हजार ३८५ नळ जोडणीधारक थकबाकीदार असून, त्यांच्याकडे पाणीपट्टी थकीत आहे. मनपाच्या कर विभागाकडून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी घरपट्टीची वसुली करण्यात आली .या दोन्ही विभागांनी आता संयुक्त मोहीम हाती घेत थकबाकीदारांची नळजोडणी खंडित करण्याची कारवाई करण्यात आली. अशी झाली कारवाई

  • विभाग नळ कनेक्शन
  • पंचवटी ८२
  • पूर्व ०८
  • नाशिकरोड ११४
  • सातपूर १३३
  • सिडको २९८
  • नाशिक पश्चिम ०६
  • एकूण ६४१
टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी