शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा, लघुपाटबंधारेच्या कामांत दिरंगाइ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 01:16 IST

जलयुक्त शिवार योजनेच्या निकषांमध्ये न बसणाºया, परंतु ग्रामीण भागात जलसंधारणासाठी आवश्यक कामांचे नियोजन करून निविदा काढण्यात आल्या असल्या तरी अशा कामांना कार्यारंभ आदेश प्राप्त झालेले नाहीत. दुसरीक डे जलयुक्त योजनेतील कामांना सुरुवातही झाली असल्याचे जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत समोर आल्याने जलसंधारण योजनांमध्ये प्रशासनाकडून घेतल्या जाणाºया दुटप्पी भूमिकेवर समिती पदाधिकाºयांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत जलयुक्तच्या व बिगर जलयुक्तच्या पूर्ण-अपूर्ण कामांचा अहवाल सादर करण्याचे आदेश देतानाच मंजूर झालेल्या सर्व कामांचे कार्यारंभ आदेश देण्यासाठी ३१ जानेवारीची ताकीद दिली आहे.

ठळक मुद्देप्रशासनाची दुटप्पी भूमिका : जलव्यवस्थापन समितीत पदाधिकाऱ्यांची नाराजी

नाशिक : जलयुक्त शिवार योजनेच्या निकषांमध्ये न बसणाºया, परंतु ग्रामीण भागात जलसंधारणासाठी आवश्यक कामांचे नियोजन करून निविदा काढण्यात आल्या असल्या तरी अशा कामांना कार्यारंभ आदेश प्राप्त झालेले नाहीत. दुसरीक डे जलयुक्त योजनेतील कामांना सुरुवातही झाली असल्याचे जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत समोर आल्याने जलसंधारण योजनांमध्ये प्रशासनाकडून घेतल्या जाणाºया दुटप्पी भूमिकेवर समिती पदाधिकाºयांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत जलयुक्तच्या व बिगर जलयुक्तच्या पूर्ण-अपूर्ण कामांचा अहवाल सादर करण्याचे आदेश देतानाच मंजूर झालेल्या सर्व कामांचे कार्यारंभ आदेश देण्यासाठी ३१ जानेवारीची ताकीद दिलीआहे.जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीची मासिक सभा शनिवारी (दि.१९) झाली. यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा, लघुपाटबंधारे विभागासह जलयुक्त शिवार योजनेचाही आढावा घेण्यात आला. यात जलयुक्तच्या मंजूर झालेल्या कामांचे कार्यारंभ आदेश होऊन या कामांना सुरुवातही झाल्याचे सांगतानाच जिल्हा परिषदेअंतर्गत येणाºया बिगर जलयुक्त पाणीपुरवठा व लघुपाटबंधारे विभागाच्या कामांची निविदा प्रसिद्ध करणे, कार्यारंभ आदेश देण्याचे काम सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यावर जलव्यवस्थापन समितीच्या सदस्यांसह पदाधिकाºयांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी सभापती सुनीता चारोस्कर, अर्पणा खोसकर, समिती सदस्य अनिता बोडके, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे उपस्थित होते.थकीत वीजबिलात सूट देण्याचा ठरावओझरसह परिसराला पाणीपुरवठा करणाºया पाणीपुरवठा योजनांचे वीजबिल थकल्याने त्यांना दुष्काळाच्या उपाययोजनेतून बिलात सूट मिळावी, अशी मागणी यावेळी समितीसमोर आली. त्यावर, दुष्काळात असलेल्या सर्वच गावांमधील पाणीपुरवठा योजनांच्या थकीत वीजबिलात सूट देण्यात यावी, असा ठराव करण्यात आला.

टॅग्स :Nashikनाशिकzpजिल्हा परिषद