शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

राजापूर येथे पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 00:17 IST

येवला तालुक्यातील राजापूर येथे पाणीटंचाई निर्माण झाली असून, वाड्यावस्त्यांना टॅँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथे पाणीटंचाई निर्माण झाली असून, वाड्यावस्त्यांना टॅँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्याने व उन्हाची तीव्रता अधिक असल्याने विहिरी व बोअरवेल्सने तळ गाठला आहे. जनावरांना व माणसांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. राजापूर येथे अलगट वस्ती, सानप वस्ती, वाघ वस्ती, हवा लदार वस्ती, भैरवनाथ वस्ती आदी वाड्या-वस्त्यांवर पाणीटंचाईची भीषण स्थिती निर्माण झाली आहे. राजापूर गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीने तळ गाठल्याने राजापूरसह वाड्या-वस्त्यांना टॅँकरसुरू करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे.  उन्हाळ्याच्या अखेरचे तीन महिने राजापूर व परिसरातील वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. राजापूर हे गाव येवला तालुक्याच्या पूर्वकडे डोंगरमाथ्यावर आहे. दरवर्षी पाणीटंचाई निर्माण होत असल्याने येथील शेतकºयांना पशुधनही पाळता येत नाही. जनेतला पाणीटंचाईला सामोरे जावे लागते ही येथील भीषणता आहे. त्वरित टॅँकरने पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी राजापूर येथील ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :Waterपाणी