शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भरपावसातही पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 00:38 IST

प्रभाग ३० मधील पाणीपुरवठा विभागाचा भोंगळ कारभारामुळे इंदिरानगरवासीयांना भर पावसात पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. पाणीपुरवठा विभागात निवेदन, आंदोलने व घेराव घालूनसुद्धा पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

इंदिरानगर : प्रभाग ३० मधील पाणीपुरवठा विभागाचा भोंगळ कारभारामुळे इंदिरानगरवासीयांना भर पावसात पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. पाणीपुरवठा विभागात निवेदन, आंदोलने व घेराव घालूनसुद्धा पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.गजानन महाराज रस्त्यालगत असलेल्या विविध सोसायट्या आणि अपार्टमेंटमध्ये अद्यापही पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही त्यामुळे नागरिकांना पावसाळ्यातही कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गेल्या चार दिवसांपासून आत्मविश्वास सोसायटी, पाटील गार्डन, आयटीआय कॉलनी, महारुद्र कॉलनी, जिल्हा परिषद कॉलनी,  अरुणोदय सोसायटी, देवदत्त सोसायटी, मानस कॉलनी, मोदकेश्वर-एलआयसी कॉलनी, शास्त्रीनगर, कमोदनगर यांसह परिसरात अत्यंत कमी वेळ आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे पिण्याचे पाणीसुद्धा भरले जात नाही, तर वापरायला पाणी आणायचे कोठून? असा प्रश्न परिसरातील महिला वर्गांना भेडसावत आहे.अभियंत्यांना घेरावगेल्या वर्षापासून प्रभाग ३० मधील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे परिसरातील महिलावर्गही त्रस्त झाला आहे. पाणीपुरवठा विभागाच्या विरोधात आंदोलने आणि घेराव घालूनसुद्धा पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वीच प्रभागाचे नगरसेवक अ‍ॅड. श्याम बडोदे आणि प्रभागाच्या नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंतांना घेराव घातला होता. तरीही पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWaterपाणी