शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

निरगुडे येथील जमिनीतून निघताहेत पाण्याचे बुडबुडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 01:56 IST

पेठ तालुक्यातील गोंदे, भायगाव, निरगुडे परिसरात वारंवार होणाऱ्या भूकंपाच्या धक्क्याने घाबरलेल्या नागरिकांना दोन दिवसांपासून वेगळ्याच परिस्थितीला सामोरे जावे लागत असून, निरगुडे गावाच्या तलाव परिसरात शुक्रवारपासून खडकातून पाण्याचे बुडबुडे बाहेर येताना दिसून येत आहेत.

ठळक मुद्देभूगर्भ हालचाली : नागरिकांमध्ये उत्सुकता

पेठ : तालुक्यातील गोंदे, भायगाव, निरगुडे परिसरात वारंवार होणाऱ्या भूकंपाच्या धक्क्याने घाबरलेल्या नागरिकांना दोन दिवसांपासून वेगळ्याच परिस्थितीला सामोरे जावे लागत असून, निरगुडे गावाच्या तलाव परिसरात शुक्रवारपासून खडकातून पाण्याचे बुडबुडे बाहेर येताना दिसून येत आहेत.दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर या भागात लहान-मोठे भूकंपसदृश धक्के बसत असल्याने आधीच घाबरलेल्या नागरिकांना दोन दिवसांपासून जमीन व खडकातून कोणतातरी वायुसदृश पदार्थ बाहेर येत असल्याने पाण्यावर बुडबुडे येताना स्पष्टपणे दिसत असल्याने भूगर्भात काहीतरी हालचाली सुरू असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याबाबत तहसीलदार हरीष भामरे यांनी निरगुडे येथील घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.यासंदर्भात मेरी येथील भूगर्भअभ्यासक विभागाला कळविण्यात आले असून, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (फोटो १३ पेठ, पेठ१)प्रतिक्रि या -निरगुडे व परिसरात खडक व जमिनीतून पाण्याचे बुडबुडे येत असल्याचे समजल्यावर घटनास्थळी तलाठी व कर्मचाऱ्यांसह भेट दिली असता प्रथम दर्शनी घाबरून जाण्यासारखे नाही. सदर बुडबुडे गरम नसल्याचे दिसून येते. मेरीच्या संबंधित विभागाला याबाबत कळविले असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता घाबरून जाऊ नये.- हरीष भामरे, तहसीलदार, पेठपेठ तालुक्यातील निरगुडे गावानजीक जमीन व खडकातून वायुसदृश बुडबुडे बाहेर येताना दिसत असून, दुसºया छायाचित्रात घटनास्थळी भेट देऊन नागरिकांशी चर्चा करताना तहसीलदार हरिष भामरे.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी